ETV Bharat / state

कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा हाहाकार, धरणाचे दरवाजे ३ फुटांवर उचलले

कोयना धरणात ९० टीएमसी पाणीसाठा झाल्यामुळे धरणाचे दरवाजे ३ फुटांवर उचलले आहेत.

कोयना धरण
author img

By

Published : Aug 3, 2019, 8:12 PM IST

सातारा - कोयना धरण क्षेत्र परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे धरण साठ्यात वाढ झाल्यामुळे आज धरणाचे सर्व दरवाजे ३ फुटांवर उचले गेले. त्यामुळे कोयना नदीकाठावर असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोयना धरण

धरणात ९० टीएमसी पाणीसाठा झाल्यामुळे धरणाचे दरवाजे ३ फुटांवर उचलले आहेत. त्यातून तब्बल ८० हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे. पाण्याची वाढती आवक असल्याने आणखी विसर्ग वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणाच्या खालील भागातील नदीकाठची गावे, वाड्या-वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

Intro:कोयना धरणाचे सर्व दरवाजे 3 फुटांवर उचले गेले आहेत. तब्बल 80 हजार क्युसेक पाण्याची आवक होत असून 90 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पाण्याची वाढती आवक असल्याने आणखी विसर्ग वाढवण्याची शक्यता आहे.Body:कोयना नदीकाठावरील गावांना अतिदक्षतेचा इशारा

कोयना धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने धरणाच्या खालील भागातील नदीकाठची गावे, वाड्यावस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरीकांनी अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.