ETV Bharat / state

महाबळेश्वर: वेण्णा लेक परिसरातील तलावात पर्यटक बेपत्ता, शोधकार्य सुरू - नौका विहार

महाबळेश्वर वेण्णा लेक परिसरातील तलावात 1 पर्यटक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे.

महाबळेश्वर: वेण्णा लेक परिसरातील तलावात पर्यटक बेपत्ता, शोधकार्य सुरु
author img

By

Published : Jun 12, 2019, 10:10 PM IST

सातारा - महाबळेश्वर वेण्णा लेक परिसरातील तलावात 1 पर्यटक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या ठिकाणी 4 मित्र नौकाविहार करत असताना त्यातील एकजण तलावात पडून बेपत्ता झाला. या ठिकाणी सह्याद्री ट्रेकर्स, महाबळेश्वर पोलीस प्रशासन, बेपत्ता पर्यटकाचा शोध घेत आहेत. महेश दादासो रिते (वय 30 रा. जामखेड, जि. अहमदनगर), असे या बेपत्ता झालेल्या पर्यटकाचे नाव आहे.

याबद्दल अधिक माहिती अशी की, महेश दादासो रिते हा तलावात बेपत्ता झाला आहे. अहमदनगरवरून महाबळेश्वर येथे 4 मित्र फिरण्यासाठी आले होते. ते दुपारी नौकाविहार करण्यासाठी वेण्णा लेक परिसरात बोट भाड्याने घेऊन गेले. त्यावेळी सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही काळजी न घेतल्याने नौका विहार करत असताना एक पर्यटक पाण्यात पडला. त्यानंतर तो बेपत्ता झाला.

Intro:सातारा महाराष्ट्राचे मिनी काश्मिर म्हणून समजल्या जाणाऱ्या वेण्णा लेक परिसरात असणाऱ्या तलावात आज दुपारी साडेबाराच्या सुमारास चार पर्यटक नौकाविहार करत असताना एक पर्यटक तलावात अचानक पडल्याने बेपत्ता झाला आहे.

Body:याबद्दल अधिक माहिती अशी की, महेश दादासो रिते (वय 30 रा.जामखेड, जि.अहमदनगर) तलावात बेपत्ता झाला आहे. अहमदनगर वरून महाबळेश्वर येथे चार मित्र फिरण्यासाठी आले होते. ते दुपारी नौकाविहार करण्यासाठी वेण्णा लेक परिसरात बोट भाड्याने घेऊन गेले होते. सुरक्षेच्या दृष्टीने त्या ठिकाणी कोणतीही काळजी न घेतल्याने तलावात नौका विहार करत असताना. एक पर्यटक पाण्यात पडल्याने तो बेपत्ता झाला आहे.
त्या ठिकाणी सह्याद्री ट्रेकर्स, महाबळेश्वर पोलीस प्रशासन बेपत्ता झालेल्या पर्यटकाचा शोध घेत आहेत.

व्हिडिओ सेंड whtasapp

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.