ETV Bharat / state

Gutkha caught by police पोलीसांनी पाठलाग करून पकडली गुटखा वाहणारी पिकअप

author img

By

Published : Aug 24, 2022, 7:19 PM IST

कर्नाटकातून गुटखा घेऊन the pickup carrying gutkha पुण्याकडे निघालेल्या पिकअप गाडीचा The police chased and caught सातारा पोलीसांनी पाठलाग करून पकडली नी थरारक पाठलाग केला. पाठलागानंतर गाडी अडवून 20 लाखांचा गुटखा आणि वाहन, असा 25 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Gutkha caught by police
पोलिसांनी पकडला गुटखा

सातारा कर्नाटकातून गुटखा घेऊन पिकअप गाडी पुण्याकडे निघाल्याची माहिती मिळताच सातारा स्थानिक गुन्हे शाखेने Satara Local Crime Branch सापळा लावून गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने गाडी वेगाने पुढे नेली. पोलीसांनी पाठलाग करून पकडली नी थरारक पाठलागानंतर गाडी अडवून 20 लाखांचा गुटखा आणि वाहन, असा 25 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी प्रशांत देवराव आयकर वय 21, रा.जवळा ता.जामखेड जि.अहमदनगर यास अटक करण्यात आली आहे.

कर्नाटकमधून गुटखा घेऊन पिकअप गाडी पुण्याकडे निघाल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलीसांनी सापळा लावला. संशयास्पद गाडी आल्यानंतर पोलीसांनी पाठलाग करून पकडली नी गाडी थांबवण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने गाडी भरधाव नेली. त्यामुळे पोलीसांनी पाठलाग करून पकडली नी पाठलाग करून खावली ता. सातारा हद्दीत ही गाडी अडवली. गाडीची तपासणी केली असता गाडीत 20 लाखांचा गुटखा सापडला. पोलीसांनी गुटखा आणि पिकअप गाडी, असा 25 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

हेही वाचा Udayanraje Dahihandi उदयनराजेंच्या दहीहंडीतील डॉल्बी डेसिबलचा अहवाल तयार, कोयते नाचवणार्‍यांची धरपकड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.