सातारा - सातारा-कोरेगाव येथे रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या पुलानजीक दहिवडीवरून साताऱ्याला जाणाऱ्या बसचे ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाला. या अपघातात अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत. चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशांचे प्राण वाचले. पुढे काही अंतरावरच नदी असल्याने मोठा अनर्थ घडला असता.
एसटी चालकाचे प्रसंगावधान; नदीत जाणारी बस झाडावर नेऊन रोखली, मोठा अपघात टळला - सातारा
सातारा-कोरेगाव येथे रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या पुलानजीक दहिवडीवरून साताऱ्याला जाणाऱ्या बसचे ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाला.
सातारा
सातारा - सातारा-कोरेगाव येथे रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या पुलानजीक दहिवडीवरून साताऱ्याला जाणाऱ्या बसचे ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाला. या अपघातात अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत. चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशांचे प्राण वाचले. पुढे काही अंतरावरच नदी असल्याने मोठा अनर्थ घडला असता.
Intro:सातारा कोरेगाव येथे रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या पुलानजीक दहिवडी वरून सातारा ला जाणाऱ्या बसचे ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाला आहे. या अपघातात अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत. चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशांचे प्राण वाचले गेले आहेत. अन्यथा समोर काही अंतरावरच नदी असल्याने मोठा अपघात झाला असता.
Body:याबद्दल अधिक माहिती अशी की, दहिवडी वरून सातारला जाणारी वाई आगाराची बस सकाळी अकरा वाजता कोरेगाव मधून एक किलोमीटर बाहेर आल्यानंतर रेल्वे स्थानकाच्या शेजारीच ब्रेक निकामी झाल्याचे चालकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने प्रसंगावधान दाखवत बस रस्त्यावरून बाजूला केली व नदी जाणारी बस झाडाला धडकली. यामुळे मोठा अपघात टळा आहे. यामुळे बसमधील 25 प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. मात्र या मध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती समजताच अपघातस्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. तसेच जखमींना जवळील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
photo send whatsapp
Conclusion: