ETV Bharat / state

आनेवाडी टोलनाक्यावर गोळीबार, एक जण जखमी - सातारा

गोळीबारानंतर हल्लेखोर पळून गेले आहेत. गोळीबाराची घटना घडल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

संग्रहीत छायाचित्र
author img

By

Published : Mar 25, 2019, 3:01 PM IST

सातारा - आनेवाडी टोलनाक्यावर रात्रीच्या सुमारास अज्ञात युवकांनी टोल न भरण्याच्या कारणावरून गोळीबार केला. या गोळीबारात एक जण जखमी झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आनेवाडी टोल नाक्यावर मध्यरात्री स्विफ्ट (एमएच १२- एनजे ३०२) आणि फॉर्च्युनर (एमएच १२ केवाय ६४६६) या कारमधून आलेल्या काही लोकांनी टोल भरण्याच्या कारणावरून टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना दमदाटी केली. यानंतर काही वेळातच त्यांनी पिस्तूल काढून चार गोळ्या हवेत झाडल्या. यामध्ये एक व्यक्ती जखमी झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

गोळीबारानंतर हल्लेखोर पळून गेले आहेत. गोळीबाराची घटना घडल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर जिल्हा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली असून आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना केले आहे.

Intro:सातारा आनेवाडी टोलनाक्यावर रात्रीच्या सुमारास अज्ञात युवकांनी टोल न भरण्याच्या कारणावरून गोळीबार केला आहे. या गोळीबारात एक जण जखमी झाला आहे.

Body:याबाबत अधिक माहिती अशी की, आनेवाडी टोल नाक्यावर मध्यरात्री स्विफ्ट कार क्र. एम एच 12- एनजे 302 आणि फॉर्च्युनर कार क्र एम एच 12 के वाय 6466 या कारमधून आलेल्या काही लोकांनी टोल भरण्याच्या कारणावरून टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना दमदाटी केली. व काही वेळातच पिस्तूल काढून चार गोळ्या हवेमध्ये फायर केल्या यामध्ये एक व्यक्ती जखमी झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गोळीबारानंतर हल्लेखोर पळून गेले आहेत. गोळीबाराची घटना घडल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर जिल्हा पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी धाव घेतली असून आरोपीच्या शोधासाठी पोलिस पथक रवाना केले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.