ETV Bharat / state

'परगावाहून परतलेले नागरिक सर्वेक्षणासाठी आलेल्यांपासून आजाराची लक्षणे लपवताहेत, अशांवर गुन्हे दाखल करू'

पुण्या-मुंबईहून गावी परतलेले लोक सर्वेक्षणासाठी दारावर आलेल्या कर्मचऱ्यांपासून स्वत:च्या आजाराची लक्षणे लपवत आहेत. अशा लोक‍ांचा मुर्खपणा पुढे समाजासाठी घातक ठरू शकतो. अशांवर गुन्हे दाखल करु, असा कळकळवजा इशारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिला.

लोकेशन - सातारा, बाईट - शेखर सिंह, जिल्हाधिकारी

author img

By

Published : Apr 22, 2020, 9:02 AM IST

Updated : Apr 22, 2020, 10:08 AM IST

सातारा - पुण्या-मुंबईहून गावी परतलेले लोक सर्वेक्षणासाठी दारावर आलेल्या कर्मचऱ्यांपासून स्वत:च्या आजाराची लक्षणे लपवत आहेत. अशा लोक‍ांचा मुर्खपणा पुढे समाजासाठी घातक ठरू शकतो. अशांवर गुन्हे दाखल करु, असा कळकळवजा इशारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिला.

माहिती देताना सातारा जिल्हाधिकारी

सातारा जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती लोकांनी घाबरुन जाण्यासारखी नसली तरी, आजपर्यंत घेतली त्याहून अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असे निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांनी सातारा जिल्हावासियांना उद्देशून केले. ते म्हणाले, ताप, खोकला, सर्दी, श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास आदी लक्षणे जाणवल्यास नजिकच्या आरोग्यकेंद्रात संपर्क साधावा.

सातारा जिल्हा कोरोना सद्यस्थिती -

क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालय - 464, कृष्णा हॉस्पीटल कराड - 318

एकूण दाखल रुग्ण - 782

यापैकी प्रवासी -132, निकट सहवासीत - 480, श्वसन संस्थेचा तीव्र जंतू संसर्ग - 170,

कोरोना नमुने घेतलेले एकूण - 792

कोरोना बाधित अहवाल - 16

कोरोनामुळे मृत्यू - 2

सद्यस्थितीत दाखल - 110

Last Updated : Apr 22, 2020, 10:08 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.