सातारा: अंदमानजवळ समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. सातारा जिल्ह्यातील कराड परिसरात रविवारी रात्री पावसाने हजेरी ( Rain in Satara ) लावली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता आहे.
Satara Rain News: साताऱ्यात दिवसभर ढगाळ हवामान मात्र रात्री कोसळला पाऊस - Cloudy weather in Satara all day
सातारा जिल्ह्यातील कराड परिसरात रविवारी रात्री पावसाने हजेरी ( Rain in Satara ) लावली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता आहे.
सातारा पाऊस