पुणे उदयनराजे भोसले ( Udayanraje Bhosale ), दीपक केसरकर ( Deepak Kesarkar ) यांची पुण्यात भेट झाली आहे. यावेळी बोलतांना उदयनराजे म्हणाले जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ महाबळेश्वर ( Mahabaleshwar ) आणखी कस पर्यटन आकर्षित करेल. यासाठी प्रयत्न करायचे आहेत. रोजगार उपलब्ध करता येतील त्यांचा विकास करायाचं आहे. केसरकर साहेब जुने मित्र आहेत. सावंतवाडीला आजोबांकडे जायचो तेव्हापासूनचे मित्र आहे. खाते कुणाकडे कोणत जाणार त्याच्या मुद्दा नाही.
उध्दव ठाकरेंवर टीका छत्रपती शिवाजी महाराजांच्या ( Chhatrapati Shivaji Maharaj ) नावाने पक्ष स्थापन केला मग मी म्हणू का पक्ष माझा आहे ? असं म्हणात त्यांनी उध्दव ठाकरे टीका ( Criticism on Uddhav Thackeray ) केली आहे.मी जे सांगतो त्याला अपवाद कुणीच नाही. मनात स्वार्थ बाळगून सत्ता स्थापन करतात जेव्हा स्वार्थ साध्य झालं की ते वेगळे मार्ग स्वीकारतात.आता जे एकत्र आले ते कायम सोबत राहणार कारण विचार एक आहे. असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी शिवेंद्रराजे भोसले यांच्यावरटीका ( Criticism on Shivendraraje Bhosle ) केली ज्यांना वाटत माझ्यामुळे मंत्रीपद मिळाल नाही ते संकुचित आहेत. मी असल काही करत नाही. जे पोटात तेच ओठावर असत मी ब्रॅाड माईंडेड वागतो
देवेंद्रने आरक्षण दिल मराठा आरक्षण नावर बोलताना म्हणाले एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) ना तेव्हाच दिल असत तर बर झालं असत.मला विशेष वाटत नुसती नाव लावतात पाटील जाधव महाडीक शिर्के भोसले केलं का कुणी काही मराठा आरक्षणासाठी देवेंद्र ने आरक्षण दिल तर तो कुठ मराठा म्हणतात जातीयवाद करता. मी तर जात पात मानत नाही. इकॅानॅामिक बॅकवर्ड सगळ्यांना द्या कुणीपण असो असं त्यांनी म्हंटला आहे
हेही वाचा - Har Ghar Tiranga १५ ऑगस्ट व २६ जानेवारी या दोन्ही दिवशी ध्वजारोहणाचे नियम आहेत वेगळे