ETV Bharat / state

साताऱ्याच्या अश्विनी पाटील अडकल्या चीनमध्ये; व्हिडिओ कॉलद्वारे भारत सरकारकडे मदतीची याचना - चीन

चीनमधील वुहान शहरात कोरोना व्हायरसचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. यात ४० हजारांहून अधिक लोकांना याची लागण झाली आहे. आतापर्यंत भारत सरकारने ६५० भारतीय नागरिकांना सुखरुप मायदेशी आणले आहे.

ashwini patil satara
साताऱ्याच्या अश्विनी पाटील अडकल्या चीनमध्ये
author img

By

Published : Feb 11, 2020, 7:29 AM IST

Updated : Feb 11, 2020, 1:20 PM IST

सातारा - चीनमधील वुहान शहरात कोरोना व्हायरसचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. यात ४० हजारांहून अधिक लोकांना याची लागण झाली आहे. आतापर्यंत भारत सरकारने ६५० भारतीय नागरिकांना सुखरुप मायदेशी आणले आहे. मात्र, चीनच्या वुहान शहरात अजूनही ६० ते ७० भारतीय अडकले आहेत. ते भारतात येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यामध्ये साताऱयाची अश्विनी पाटील हिचा देखील समावेश आहे.

साताऱ्याच्या अश्विनी पाटील अडकल्या चीनमध्ये

हेही वाचा - हिंगणघाट प्रकरण : हैदराबाद प्रमाणे कारवाई करून माझ्या मुलीला न्याय द्या..

दरम्यान, चीनमध्ये अश्विनी एकटी असल्यामुळे साताऱयातील तिच्या आई वडिलांना मोठा धक्का बसला आहे. नुकताच अश्विनीने तिच्यासह अडकलेल्या भारतीयांना फेसबूकवरून भारत सरकारला परत आणण्याची व्हिडिओ कॉलद्वारे विनंती केली आहे. भारत सरकार याबाबत नक्की दखल घेईल, अशी आशा अश्विनीच्या आई वडिलांना आहे.

Intro:सातारा चीन मधील वुहान शहरात कोरोना व्हायरसचा मोठा प्रादुर्भाव झाला असुन ४० हजाराहुन अधिक लोकांना याची लागन झाली आहे. आता पर्यन्त भारत सरकारने ६५० नागरीकांना सुखरूप मायदेशी आणले आहे. मात्र चीनच्या वुहान शहरात अजुनही ६० ते ७० भारतीय अडकले आहेत ते भारतात येण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. Body:यामध्ये सातारयाची अश्विनी पाटील हिचा देखील समावेश आहे.या ठिकाणी अश्विनी एकटी राहिल्यामुळे सातारयातील तिच्या आई वडिलांना मोठा धक्का बसला आहे. नुकताच अश्विनी ने तिच्या सह अडकलेल्या भारतीयांना फेसबुक वरुन भारत सरकाला परत आणण्याची व्हिडिओ द्वारे विनंती केली आहे. भारत सरकार याबाबत नक्की दखल घेईल अशी आशा अश्विणीच्या आई वडिलांना आहे.

Conclusion:बाईट
अविनाश पाटील, अश्विनीचे वडील सातारा
अमृता पाटील,अश्विनीची आई, सातारा
Last Updated : Feb 11, 2020, 1:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.