ETV Bharat / state

पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या गाडीचा साताऱ्यात अपघात; ७ जण जखमी

author img

By

Published : Jul 12, 2019, 4:56 PM IST

सर्वजण आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी जीपने जात होते. कुकुडवाड खिंडी दरम्यान चालकाचा वाहनावरीला ताबा सुटल्याने जीप भुजंग जाधव यांच्या घरावर आदळली. यामध्ये ७ जण जखमी झाले आहेत.

जीपचा अपघात

सातारा - पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाने झडप घातली. म्हसवड-मायणी रस्त्यावरील कुकुडवाड घाटात जीप घरावर आदळल्याने हा अपघात झाला. यामध्ये जीपमधील ७ प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमींवर वडूज येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रमेश लक्ष्मण कळंत्रे (वय 42), सुगंधा रघुनाथ मोरे (वय 42), रमेश विष्णू मोरे (वय 42), अरुण लक्ष्मण मोरे (वय 40), सीता बाबासो मोरे (वय 40), सर्जेराव तातोबा चोरगे (वय 50), संतोष कृष्णा मोरे (वय 25) असे जखमी झालेल्या भाविकांचे नावे आहे. सर्वजण कुंभारगाव येथील शेंडेवाडीचे रहिवासी आहेत. हे सर्वजण आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी जीपने जात होते. कुकुडवाड खिंडी दरम्यान चालकाचा वाहनावरीला ताबा सुटल्याने जीप भुजंग जाधव यांच्या घरावर आदळली. यामध्ये ७ जण जखमी झाले आहेत. जखमींना मायणी येथील आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून वडूज येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

Intro:सातारा
पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनाला निघालेल्या जीपला म्हसवड-मायणी रस्त्यावरील कुकुडवाड घाटात अपघात झाला आहे. ही जीप रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या घरावर जाऊन आदळल्याने जीपमधील सातजण प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर वडूज येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. Body:अपघातात जखमी झालेल्याची नावे
रमेश लक्ष्मण कळंत्रे (वय 42), सुगंधा रघुनाथ मोरे (वय 42), रमेश विष्णू मोरे (वय 42), अरुण लक्ष्मण मोरे (वय 40), सीता बाबासो मोरे (वय 40), सर्जेराव तातोबा चोरगे (वय 50), संतोष कृष्णा मोरे (वय 25, सर्व रा.शेंडेवाडी, कुंभारगाव, ता. पाटण), अशी जखमींची नावे आहेत.

हे सर्व जण आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला देवदर्शनासाठी निघाले होते. कुकुडवाड खिंडी दरम्यान चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने भुजंग जाधव यांच्या घरावरती ही जीप जावून आदळली.
या अपघातात सात जण जखमी झाले आहेत. जखमींना मायणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी वडूज येथील खाजगी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.