ETV Bharat / state

सातारा ग्रामपंचायत निवडणूक : दुपारी १ पर्यंत ४४ टक्के मतदान

दुपारी १ वाजेपर्यंत सुमारे ४४ टक्के मतदान झाले होते. कोठेही अनुचितप्रकार न घडता शांततेत प्रक्रिय़ा सुरु आहे.

44-pecentage-of-voting-ill-1-pm-in-satara-gram-panchayat-election
सातारा ग्रामपंचायत निवडणूक : दुपारी १ पर्यंत ४४ टक्के मतदान
author img

By

Published : Jan 15, 2021, 5:19 PM IST

सातारा - जिल्ह्यातील ८७८ पैकी ६५२ ग्रामपंचायतींसाठी आज सकाळच्या दोन तासांत मरदारांमध्ये उत्साह दिसून आला. दुपारी १ वाजेपर्यंत सुमारे ४४ टक्के मतदान झाले होते. कोठेही अनुचितप्रकार न घडता शांततेत प्रक्रिय़ा सुरु आहे.

सकाळच्या टप्प्यात मतदारांमध्ये उत्साह -

जिल्ह्यातील २२३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर ३ ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्जच दाखल झालेले नाहीत. उर्वरित ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता मतदान प्रक्रिया सुरु झाली. जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमध्ये मतदानासाठी २ हजार ३८ पोलीस नेमण्यात आले आहेत. निवडणुकीसाठी नेमणूक केलेले १९ हजार ४६७ कर्मचाऱ्यांमार्फत मतदान प्रक्रीया राबविली जात आहे.

हेही वाचा - धक्कादायक; मतदानाच्या दिवशी स्मशानात उमेदवाराच्या नावाने जादूटोणा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.