ETV Bharat / state

महाबळेश्वर पुन्हा गारठले, पारा शून्य अंशावर - सातारा

सकाळी महाबळेश्वरमधील तापमानात कमालीची घट झाली. दवबिंदू गोठल्याने स्ट्रॉबेरीच्या पानावरती बर्फ तयार झाला होता.

स्ट्रॉबेरीच्या पानांवर गोठलेले दवबिंदू
author img

By

Published : Feb 9, 2019, 1:05 PM IST

सातारा - राज्याचे मिनी काश्मीर म्हणून ओळख असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये तापमान शून्य अंश सेल्सियसवर गेले आहे. आज पहाटे परिसरात अनेक ठिकाणी बर्फची चादर पाहायला मिळाली.

स्ट्रॉबेरीच्या पानावर दवबिंदू
undefined

जिल्ह्यातील सर्व भागात रात्री पासून कडाक्याच्या थंडीची लाट पसरली आहे. अनेक भागात पारा कमी झालेला पहिला मिळतो आहे. आज सकाळी महाबळेश्वर मधील तापमानात कमालीची घट झाली. दवबिंदू गोठल्याने स्ट्रॉबेरीच्या पानावरती बर्फ तयार झाला होता. यापूर्वी दीड महिन्यांआधी पारा शून्य अंशावर गेला होता.

Intro:सातारा
राज्याचे मिनी काश्मीर म्हणून ओळख असणाऱ्या महाबळेश्वर मध्ये पारा शून्य वरती गेला आहे. आज पहाटे अनेक ठिकाणी
बर्फची चादर पाहायला मिळाली.

Body:जिल्ह्यातील सर्व भागात रात्री पासून कडाक्याच्या थंडीची लाट पसरली आहे. अनेक भागात पारा कमी झालेला पहिला मिळतो आहे. आज सकाळी महाबळेश्वर मधील तापमानात कमालीची घट झाली. त्यामुळे चक्क अनेक ठिकाणी बर्फाची चादरच पहिला मिळत होती. दवबिंदू गोटल्याने स्टोबेरीच्या पाना वरती बर्फ तयार झाला होता.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.