ETV Bharat / state

जतमध्ये शेतमजुराची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट - jat worker sucide

सांगलीतील करजगी गावात एका मजुराने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मढीवाळप्पा पराप्पा तिकोटी असे आत्महत्या केलेल्या मजुराचे नाव आहे.

sangli sucide news
जतमध्ये शेतमजुराची गळफास घेऊन आत्महत्या,
author img

By

Published : Nov 20, 2020, 7:00 AM IST

जत (सांगली)- करजगी गावात एका मजूराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गुरुवारी सायंकाळी 4 वाजता ही घटना उघडकीस आली. मढीवाळप्पा पराप्पा तिकोटी असे आत्महत्या केलेल्या मजुराचे नाव आहे.

हेही वाचा - फुकट मिळालेल्या सत्तेची हवा डोक्यात जाऊ देऊ नका, चंद्रकांत पाटलांची संतप्त प्रतिक्रिया
दुष्काळी जत तालुक्यातील मढीवाळप्पा तिकोटी हे मागील दहा वर्षांपासून वाळवा तालुक्यात मजुरी काम करत होते. वाळवा येथेच पत्नी,दोन मुले अशा कुटुंबासह राहतात. गेल्या आठ दिवसांपुर्वी ते दिवाळीसाठी करजगी या मुळगावी आले होते. गुरूवारी गावाशेजारी असलेल्या रुद्रप्पा अक्कलकोट यांच्या शेतात मढीवाळप्पा यांचा झाडाला गळफास लावलेला मृत्तदेह आढळला. यानंतर रुद्राप्पा यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा - मृत कोरोना योद्ध्यांच्या कुटुंबीयांना मिळणार 50 लाखांची मदत; सरकारला आली जाग

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.