ETV Bharat / state

अनैतिक संबंधाच्या संशयातून गळा दाबून पत्नीची हत्या; आरोपी पतीला अटक - sangli crime news

कस्तुरी मलप्पा पाटील (वय 51) असे मृत पत्नीचे नाव आहे. तर मल्लप्पा पाटील असे पती आरोपीचे नाव आहे. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पती- पत्नीत वारंवार भांडण होत होते. पत्नी गेल्या दीड वर्षांपासून कर्नाटकातील कोटलगी माहेर गावात राहत होती. नातेवाईकांनी दोघांचे संशय दूर करून गेल्या चार महिन्यापासून पती-पत्नीला एकत्र ठेवले होते.

wife-murder-by-husband-in-sangli
बाहेरील समंधाचा आळ घेत पतीने घोटला पत्नीची गळा
author img

By

Published : Dec 10, 2019, 11:26 AM IST

सांगली- येथली जत तालुक्यातील बिळूरमध्ये अनैतिक संबंधाच्या संशायावरून पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. खून करून पतीने थेट पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा केल्याचे सांगितले आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

husband
आरोपी पती

हेही वाचा- सुडाचे राजकारण करु नये, चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला

कस्तुरी मलप्पा पाटील (वय 51) असे मृत पत्नीचे नाव आहे. तर मल्लप्पा पाटील असे पती आरोपीचे नाव आहे. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पती- पत्नीत वारंवार भांडण होत होते. पत्नी गेल्या दीड वर्षांपासून माहेरी कर्नाटकातील कोटलगी गावात राहत होती. नातेवाईकांनी दोघांचे संशय दूर करून गेल्या चार महिन्यापासून पती-पत्नीला एकत्र ठेवले होते.

दरम्यान, सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास बिळूरमध्ये त्याच कारणावरून परत त्यांच्यात वाद झाला. यातून पतीने पत्नीचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर पतीने थेट पोलीस ठाणे गाठत पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. जत पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकचा तपास पोलीस करत आहेत.

Intro:File name - mh10020_sng_01_ _crime_img_02__vis

स्लग- जत तालुक्यातील बिळूर मध्ये पत्नीचा गळा आवळून खून करून आरोपी थेट पोलीस ठाण्यात गेला.गुन्ह्याची कबुली देत पत्नीचा खून केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

अँकर- कस्तुरी मलप्पा पाटील, वय 51 वर्षे असे खून करण्यात आलेल्या पत्नीचे नाव आहे तर मल्लप्पा पाटील असे आरोपी पतीचे नाव आहे.आरोपी पती आणि पत्नी मध्ये दोन - तीन वर्षांपूर्वी अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नी आणि पती या दोघांमध्ये वाद होत असत.
पत्नी गेल्या दीड वर्षांपासून कर्नाटकातील कोटलगी या माहेर गावी राहत होती.मुलांनी आई वडिलांचे दोघांचे संशय दूर करून गेल्या चार महिन्यापासून पती पत्नीला एकत्र ठेवले होते.
व्हि वो-सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास मल्लप्प पाटील आणि पत्नी कस्तुरी यांच्यात राहत्या घरात बिळूर मध्ये त्याच कारणावरून वाद झाला.यातून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला.त्यानंतर आरोपी मल्लप्पा पाटील याने थेट जत पोलीस ठाणे गाठत पत्नीचा खून केल्याची कबुली दिली.जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहेBody:File name - mh10020_sng_01_ _crime_img_02__vis

स्लग- जत तालुक्यातील बिळूर मध्ये पत्नीचा गळा आवळून खून करून आरोपी थेट पोलीस ठाण्यात गेला.गुन्ह्याची कबुली देत पत्नीचा खून केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

अँकर- कस्तुरी मलप्पा पाटील, वय 51 वर्षे असे खून करण्यात आलेल्या पत्नीचे नाव आहे तर मल्लप्पा पाटील असे आरोपी पतीचे नाव आहे.आरोपी पती आणि पत्नी मध्ये दोन - तीन वर्षांपूर्वी अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नी आणि पती या दोघांमध्ये वाद होत असत.
पत्नी गेल्या दीड वर्षांपासून कर्नाटकातील कोटलगी या माहेर गावी राहत होती.मुलांनी आई वडिलांचे दोघांचे संशय दूर करून गेल्या चार महिन्यापासून पती पत्नीला एकत्र ठेवले होते.
व्हि वो-सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास मल्लप्प पाटील आणि पत्नी कस्तुरी यांच्यात राहत्या घरात बिळूर मध्ये त्याच कारणावरून वाद झाला.यातून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला.त्यानंतर आरोपी मल्लप्पा पाटील याने थेट जत पोलीस ठाणे गाठत पत्नीचा खून केल्याची कबुली दिली.जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.