ETV Bharat / state

माणुसकीला काळिमा; अपघातात ठार झालेल्या तरुणाच्या मृतदेहावरुन रात्रभर जात राहिली वाहने, पोलिसांनी पोत्यात जमा केले शरीराचे तुकडे

author img

By

Published : Dec 13, 2022, 1:14 PM IST

नागपूर रत्नागिरी महामार्गावर (Accident On Nagpur Ratnagiri Highway) निलजी बामणेजवळ झालेल्या अपघातात तरुणाने आपला जीव गमवला. मात्र मध्यरात्री झालेल्या या अपघातानंतर मृतदेहावरुन ( Vehicle Run Over The Dead Body After Youth Died In Accident ) रात्रभर वाहने जात राहिली. सकाळी ही धक्कादायक बाब उघडकीस आल्यानंतर नागरिकांनी मिरज पोलिसांना ( Miraj Police Station ) या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनेची नोंद घेत तपास सुरू केला आहे. मात्र मृतदेह छिन्नविछिन्न असल्याने मृतदेहाची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

Etv Bharat
Etv Bharat

सांगली - अपघातात ठार झाल्यानंतर तरुणाच्या शरीरावरुन वाहने गेल्यामुळे मृतदेहाचा चेंदामेंदा ( Vehicle Run Over The Dead Body After Youth Died In Accident ) झाला. ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना नागपूर रत्नागिरी महामार्गावर (Accident On Nagpur Ratnagiri Highway) मिरज शहराजवळ घडली. मृतदेहाचा चेंदामेंदा झाल्याने पोलिसांना मृतदेहाचे तुकडे गोळा करुन पोत्यात भरुन नेण्याची वेळ आली.

कशी घडली घटना - मिरज शहरानजीक नागपूर-रत्नागिरी हायवेवरील (Accident On Nagpur Ratnagiri Highway) निलजी बामणे या गावाजवळ 12 डिसेंबरच्या मध्यरात्री तरुणाचा अपघात झाला. अपघातानंतर हा तरुण रोडवर पडल्याने त्याच्या शरीराचा चेंदामेंदा (Vehicle Run Over The Dead Body After Youth Died In Accident) झाला. मात्र अंधार असल्याने कोणालाही या ठिकाणी काय घडते याबाबत काहीच कळले नाही. मृत शरीरावरुन वाहने येत जात राहिली. पहाटेपर्यंत सदर तरुणाच्या अंगावरून गाड्या जाऊन मृतदेहाचा अक्षरशा चेंदा-मेंदा झाला. सकाळच्या सुमारास ही बाब काही लोकांच्या निदर्शनास आली.

सकाळी उघडकीस आली घटना - रात्रभर मृताच्या शरीरावरुन वाहने जात राहिल्यानंतर सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर नागरिकांनी याबाबतची माहिती मिरज पोलिसांना ( Miraj Police Station ) दिली. घटनेबाबतची माहिती मिळताच मिरज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

ओळख पटवण्याचे पोलिसांसमोर आव्हान - अपघातात मृत पडलेल्या तरुणाचा मृतदेह छिन्नविछन्न झाल्यामुळे त्याला ओळखणे शक्य नाही. त्याच्या मृतदेहाशेजारी कोणताही पुरावा आढळून आला नाही. त्यामुळे मृताची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. मिरज ग्रामीण पोलिसांना ( Miraj Rural Police Station ) घटनेची नोंद करुन अधिक तपास सुरू केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.