ETV Bharat / state

महापुराचा फटका भाजीपाल्यांना; दर भिडले गगणाला, पुढील तीन महिने राहणार परिणाम - भाजीपाला विक्री

सांगली शहरात मोठ्या प्रमाणात वारणा, कृष्णकाठ येथून उत्पादन होणारा भाजीपाला विक्रीस येतो. सध्या वारणा आणि कृष्णाकाठ आता महापुरामुळे उद्धवस्थ झाला आहे. तसेच पुढील तीन महिने भाजीपाल्यांचे उत्पादन शक्य नसल्याने आणखी तीन महिने या भाजीपाल्यांचे दर असेच राहतील असा अंदाज भाजीपाला विक्रेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

महापुराचा फटका भाजीपाल्यांना
author img

By

Published : Aug 20, 2019, 2:58 PM IST

सांगली - महापुराचा फटका भाजीपाल्यांनाही बसला आहे. त्यामुळे सांगलीमध्ये भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडले आहेत. 40 ते 50 रुपये किलो असणारे भाजीपाल्यांचे दर आता दीडशे रुपयांच्यापुढे पोहोचले आहेत. हे दर पुढील तीन महिन्यांपर्यंत असेच राहतील, असा अंदाज भाजीपाला विक्रेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे सांगलीकरांना पुढील काही महिने भाजीपाल्यांपासून दोन हात दूरच राहावे लागणार आहे.

महापुराचा फटका भाजीपाल्यांना; दर भिडले गगणाला

सांगलीच्या महापुराचा फटका भाजीपाल्यावर मोठ्या प्रमाणात आता दिसून येऊ लागला आहे. सांगलीचे जनजीवन पूर्वपदावर जसे-जसे येत आहे, तसे भाजीपाल्याचे दर गगनाला भिडू लागले आहेत. प्रामुख्याने वांगी, दोडका, कोबी, फ्लॉवर, ढबु मिरची, देशी काकडी यासह मेथी, पालक, कोथिंबीर अश्या रोजच्या वापरात असणारे भाजीपाल्यांचे दर कडाडले आहेत.

सांगलीच्या बाजारात होणारी कमी आवक आणि वाढत चाललेली मागणी यामुळे हे दर वाढत आहेत.

एक नजर सांगलीच्या भाजी मंडईतील आजच्या दरांवर -

  • वांगी - 160 ते 180 रुपये किलो
  • दोडका - 80 ते 100 रुपये किलो
  • भेंडी - 80 रुपये किलो
  • गवारी - 100 ते 120 रुपये किलो
  • दुधी भोपळा - 50 ते 60 रुपये किलो
  • देशी कोकडी - 100 रुपये किलो
  • मेथीची पेंडी -20 रुपये
  • कोथिंबीर - 20 रुपये

सांगली शहरात मोठ्या प्रमाणात वारणा, कृष्णकाठ येथून उत्पादन होणारा भाजीपाला विक्रीस येतो. सध्या वारणा आणि कृष्णाकाठ आता महापुरामुळे उद्धवस्थ झाला आहे. तसेच पुढील तीन महिने भाजीपाल्यांचे उत्पादन शक्य नसल्याने आणखी तीन महिने या भाजीपाल्यांचे दर असेच राहतील असा अंदाज भाजीपाला विक्रेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

अशीच परिस्थिती इतर भाजीपाल्यांचीही आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर याचा मोठा परिणाम होणार आहे.

Intro:सरफराज सनदी -

file name - mh_sng_01_bhajipala_dar_vis_01_7203751

स्लग - महापुराने भाजीपाल्यांचे दर भिडले गगनाला,पुढील तीन महिने राहणार परिणाम..

अँकर - सांगलीच्या महापुराचा फटका भाजीपाल्यांनाही बसलाय,त्यामुळे सांगलीमध्ये भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडले आहेत.40 ते 50 रुपये किलो असणारे भाजीपाल्यांचे दर आता दीडशे रुपयांच्यापुढे पोहोचले आहेत.आणि हे दर पुढील तीन महिन्यांत पर्यंत असेच राहतील असा अंदाज भाजीपाला विक्रेत्यांच्या कडून व्यक्त करण्यात येतोय,त्यामुळे सांगलीकरांना पुढील काही महिने भाजीपाल्यांपासून दोन हात दूरच राहावं लागणार आहे.

Body:व्ही वो - सांगलीच्या महापुराचा फटका भाजीपाल्यावर मोठ्या प्रमाणात आता दिसून येऊ लागला आहे.सांगलीचे जनजीवन पूर्वपदावर जसं-जस येत आहे, तसे भाजीपाल्याचे दर गगनाला भिडू लागले आहेत.प्रामुख्याने वांगी,दोडका, कोबी,फ्लॉवर,ढबु मिरची,देशी काकडी,यासह मेथी,पालक,कोथिंबीर अश्या रोजच्या वापरात असणारे भाजीपाल्यांचे दर कडाडले आहेत.
सांगलीच्या बाजारात होणार कमी आवक आणि वाढत चाललेली मागणी यामुळे हे दर वाढत आहेत.

एक नजर सांगलीच्या भाजी मंडईतील आजचे दर..

वांगी - 160 ते 180 रुपये किलो

दोडका - 80 ते 100 रुपये किलो .

भेंडे - 80 रुपये किलो

गवारी - 100 ते 120 रुपये किलो .

दुधी भोपळा - 50 ते 60 रुपये किलो.

देशी कोकडी - 100 रुपये किलो.

मेथीची पेंडी -20 रुपये.

कोथिंबीर - 20 रुपये.

असे सध्याचे भाजीपाल्यांचे दर आहेत.
सांगली शहरात मोठ्या प्रमाणात वारणा,कृष्णकाठ उत्पादन होणारा भाजीपाला विक्रीस येतो, आणि हा वारणा आणि कृष्णाकाठ आता महापुरामुळे उध्वस्त झाला,तर पुढील तीन महिने भाजीपाल्यांचे उत्पादन शक्य नसल्याने आणखी तीन महिने या भाजीपाल्यांचे दर असेच राहतील असा अंदाज भाजीपाला विक्रेत्यांच्याकडून व्यक्त करण्यात येतोय, याचा आढावा घेतला,आमचे सांगलीचे ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी यांनी..

40 ते 50 रुपये किलो मिळणारी वांगी आता 160 ते 180 रुपयांच्या घरात पोहोचली आहे,

अशीच परिस्थिती इतर भाजीपाल्यांची ही आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवना वर याचा मोठा परिणाम होणार आहे

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.