ETV Bharat / state

संतापजनक ! घरगुती वादातून मुलानेच केली वडीलांची हत्या - घरगुती वाद हत्या

घरगुती वादातून मुलानेच आपल्या जन्मदात्याची हत्या केल्याची घटना घडली आहे. सांगलीतील अंकलखोप गावात धक्कादायक हा प्रकार घडला आहे.

son killed his father sangli
घरगुती वादातून मुलाने केली वडीलांची हत्या
author img

By

Published : Feb 5, 2020, 6:06 AM IST

सांगली - पलुस तालुक्यातील अंकलखोप गावात मुलानेच आपल्या जन्मदात्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. घरगुती वादातून मुलाने ही हत्या केली आहे.

सांगलीत घरगुती वादातून मुलानेच केली वडीलांची हत्या...

वडिलांच्या हत्येनंतर मुलगा किशोर वारे (21) हा पसार झाला आहे. तर प्रकाश वारे (52) असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

हेही वाचा... हिंगणघाट जळीत प्रकरण : पीडितेने रुग्णालयात नेताना व्यक्त केली होती 'ही' भावना

सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास येथील विठ्ठलनगर पुनर्वसन वसाहतीमध्ये राहणाऱ्या प्रकाश वारे व त्यांचा मुलगा किशोर वारे यांच्यात घरगुती कारणातून जोरदार भांडण झाले. वाद विकोपाला गेल्यानंतर किशोरने वडिलांच्या छातीवर डाव्या बाजुस धारदार शस्त्राने वार केले. वार खोलवर झाल्याने प्रकाश महादेव वारे (५२) यांचा जागीच मृत्यु झाला. हत्येनंतर मुलगा किशोर वारे (२१) हा घटनास्थळावरून पसार झाला. मृत प्रकाश वारे शेतमजुरी करत होते. त्यांना दोन मुले आहेत. त्यांच्या पत्नीचे दोन वर्षांपुर्वी निधन झाले होते. हत्येच्या घटनेनंतर भिलवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच आरोपीचा शोध सुरु केला आहे.

हेही वाचा... औरंगाबादेत सातवीतील विद्यार्थिनीला शिक्षकानेच दाखवले पॉर्न व्हिडिओ; गुन्हा दाखल

Intro:
File name-mh_sng_03_murder_vis_01_7203751 - mh_sng_03_murder_img_02_7203751

स्लग - घरगूती वादातून मुलाने केला बापाचा निर्घृण खुन ...

अँकर - घरगूती वादातून एक मुलाने आपल्या बापाचा निर्घृण खून केला आहे.
प्रकाश वारे असे या दुर्दैवी बापाचे नाव असून सांगलीच्या अंकलखोप येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे.खुनाच्या घटनेनंतर मुलगा किशोर वारे हा पसार झाला आहे.Body:सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील अंकलखोप येथे एका मुलाने बापाचा घरगुती वादातुन धारदार शस्त्राने भोसकून खुन केला आहे.सोमवारी रात्री साडे आठच्या सुमारास येथील विठ्ठलनगर पुनर्वसन वसाहती मध्ये राहणाऱ्या प्रकाश वारे व त्यांचा मुलगा किशोर वारे यांच्यात घरगुती कारणातून जोरदार वादावादी झाली.वाद विकोपाला गेल्यानंतर किशोरने वडीलांच्या छातीवर डाव्या बाजुस धारदार शस्त्राने वार केले.वार खोलवर झाल्याने प्रकाश महादेव वारे ( वय ५२ ) यांचा जागीच मृत्यु झाला.खुनानंतर संशयित मुलगा किशोर वारे ( वय २१ ) घटनास्थळावरून पसार झाला.मयत प्रकाश वारे शेतमजुरी करीत होते.त्यांना दोन मुले आहेत.त्यांच्या पत्नीचे दोन वर्षापुर्वी निधन झाले आहे.खुनाच्या घटनेनंतर भिलवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत तपास सुरु केला आहे.तर मुला कडून बापाचा खून याघटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.