ETV Bharat / state

bank of barodas 17 crores cheating case बँक ऑफ बडोदा 17 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी सांगली पोलीसांकडून आरोपीला अटक - बँक ऑफ बडोदा

दोन वर्षापूर्वी बँक ऑफ बडोदाची तब्बल 17 कोटींची फसवणूक प्रकरण घडले होते. या प्रकरणात दोन वर्षानंतर सीएनएक्स कार्पोरेशन लिमिटेड मुंबईच्या एरिया मॅनेजरला अटक करण्यात आली Sangali Police arrested accused आहे. सांगलीच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली आहे. Sangali Police arrested accused in bank of barodas 17 crores cheating case

Sangali Police arrested accused in bank of barodas 17 crores cheating case
बँक ऑफ बडोदा 17 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी सांगली पोलीसांकडून आरोपीला अटक
author img

By

Published : Aug 31, 2022, 2:15 PM IST

सांगली दोन वर्षापूर्वी बँक ऑफ बडोदाची तब्बल 17 कोटींची फसवणूक प्रकरण घडले bank of barodas cheating case होते. या प्रकरणात दोन वर्षानंतर सीएनएक्स कार्पोरेशन लिमिटेड मुंबईच्या एरिया मॅनेजरला अटक करण्यात आली आहे. सांगलीच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली Sangali Police arrested accusedआहे. व्यवस्थापक अजित जाधव यांच्या कंपनीने बँकेकडे तारण असलेले शेतकऱ्यांचा 17 कोटींचा शेतीमाल परस्पर विक्री केल्याचा प्रकार घडला होता.

शेतीमालाची परस्पर विक्री मिरज तासगाव रोडवर असणाऱ्या सीएनएक्स कार्पोरेशन कंपनीचे कोल्ड स्टोरेज होते. त्याठिकाणी शेतकऱ्यांचा शेतीमाल बेदाणा आणि हळदीचा साठा करण्यात आला होता. बडोदा बँकेकडुन सदर तारण ठेवून शेतकऱ्यांच्या नावे 16 कोटी 97 लाख रुपयांचे कर्ज घेण्यात आला होते. शेतीमाल हा कर्जाची परतफेड केल्याशिवाय विक्री न करण्याचा करार कंपनी आणि बँकेचा झाला होता. मात्र मार्च 2017 ते नोव्हेंबर 2020 या दरम्यान कोल्ड स्टोरेजमध्ये असणाऱ्या बेदाणा आणि हळद हा शेतीमाल कंपनीचे व्यवस्थापक आणि अधिकाऱ्यांनी बँकेच्या पूर्वपरवानगीशिवाय परस्पर विक्री केल्याचा प्रकार घडला होता.

आरोपीला सात दिवसांची कोठडी सदर विक्रीची बाब बँकेच्या निदर्शनाखाली होती. त्यानंतर बँक ऑफ बडोदा bank of barodas cheating case कडून मुंबईच्या सी एन एक्स कॉर्पोरेशन कंपनीच्या विभागीय व्यवस्थापक आणि काही शेतकऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर कुणाचा तपास हा आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता. त्यानंतर आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सदर गुन्ह्याचा तपास सुरू होता. अखेर दोन वर्षानंतर विभागीय व्यवस्थापक अजित जाधव याला अटक करण्यात यश मिळाले. त्यांना बडोदा बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करत न्यायालयात हजर केले असता, सात दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. Sangali Police arrested accused in bank of barodas 17 crores cheating case

हेही वाचा बडोदा बॅंकेची १६ कोटी ९७ लाखांंना फसवणूक, ८ जणांविरोधात गुन्हे दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.