सांगली - इस्लामपूर येथील कोरोना बाधित कुटुंबावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी केली आहे. तसेच चीनविरोधात भारत सरकारने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दावा दाखल करण्याचीही मागणी भिडे गुरुजी यांनी केली आहे. या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आले आहे.
'त्या' कोरोना बाधित कुटुंबावर गुन्हे नोंदवा, चीन विरोधातही दाखल करा दावा - संभाजी भिडे गुरुजी - कोरोना
इस्लामपूर येथे एकाच कुटुंबातील तब्बल 25 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या कोरोना बाधित कुटुंबावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी केली आहे.
निवेदन देताना संभाजी भिडे गुरूजी