ETV Bharat / state

पुणे मार्गावरील रेल्वे सेवा रद्द; पुरामुळे रेल्वे ब्रिजचा भराव गेला वाहून - sangli flood

सांगली जिल्ह्यात गेल्या पाच दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नद्यांना पूर आला. पुराच्या पाण्यामुळे वसगडे या ठिकाणचा रेल्वे पुलाचा भराव वाहून गेला आहे. या पुलावरून पुणेकडे जाणारा रेल्वे मार्ग आहे आणि पुरामुळे रेल्वे ब्रीजचा भराव वाहून गेला असल्याने याठिकाणी रेल्वे रूळ उखडला आहे.

रामुळे रेल्वे ब्रिजचा भराव गेला वाहून
रामुळे रेल्वे ब्रिजचा भराव गेला वाहून
author img

By

Published : Oct 16, 2020, 10:14 PM IST

सांगली - येरळा नदीला आलेल्या पुराने पलूस तालुक्यातील वसगडे येथील रेल्वेच्या पुलाचा भरावा खचला. त्यामुळे पुणे मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली असून कोयना आणि सह्याद्री एक्स्प्रेस सह इतर मालवाहतुक रद्द करण्यात आली आहे. रेल्वे ब्रिजचा भराव वाहून गेला असल्याने रेल्वे रूळ उखडला आहे.

रामुळे रेल्वे ब्रिजचा भराव गेला वाहून

सांगली जिल्ह्यात गेल्या पाच दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नद्यांना पूर आला. पुराच्या पाण्यामुळे वसगडे या ठिकाणचा रेल्वे पुलाचा भराव वाहून गेला आहे. या पुलावरून पुणेकडे जाणारा रेल्वे मार्ग आहे आणि पुरामुळे रेल्वे ब्रीजचा भराव वाहून गेला असल्याने याठिकाणी रेल्वे रूळ उखडला आहे. त्यामुळे धोकादायक झालेल्या या मार्गावरील रेल्वे वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री आणि महालक्ष्मी एक्सप्रेस या मार्गावर धावत आहे. तसेच मालवाहतूकही सुरू आहे. रेल्वे ब्रिजचा भराव वाहून गेल्याने आता या ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे, मुंबई कडे जाणारी रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. तसेच मिरज जंक्शन वरून सोलापूर मार्गे इतर मालवाहतूक गाड्या वळवण्यात आल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.