ETV Bharat / state

सांगलीत चार हस्तीदंतासह तस्कराला अटक; लाखोंचा मुद्देमाल जप्त - sangli police

हस्तीदंतांची विक्री करणाऱ्या एका तस्कराला मिरजमध्ये अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीची तपासणी केली असता, त्याच्याकडे हत्तीचे चार दात आढळून आले.

हस्तीदंतांची विक्री
author img

By

Published : Jun 7, 2019, 5:37 PM IST

सांगली- हस्तीदंतांची विक्री करणाऱ्या एका तस्कराला मिरजमध्ये अटक करण्यात आली आहे. पाऊणे नऊ लाखांचे चार छोटे हस्तीदंत यावेळी जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली. सुहेल मेहतर, (वय- ३१,रा.तासगाव, सांगली) असे अटक करण्यात आलेल्या तस्कराचे नाव आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा

मिरजेत सुहेल हा हस्तीदंत विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. यानुसार पोलिसांनी शहरातील नूर हॉटेल जवळ सापळा रचून दुचाकीवरुन आलेल्या संशयित सुहेल याला ताब्यात घेतले.

पोलिसांनी आरोपीची तपासणी केली असता, त्याच्याकडे हत्तीचे चार दात आढळून आले. पोलिसांनी सुहेल यास अटक करून त्याच्या जवळचे पावणे नऊ लाखांचे चार हस्तीदंत, एक दुचाकी व मोबाईल असा एकूण ९ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Intro:सरफराज सनदी - सांगली.

फोटो -

Feed send file name - MH_SNG_HASTIDANT_TASKAR_07_JUNE_2019_VIS_1_7203751 - TO - MH_SNG_HASTIDANT_TASKAR_07_JUNE_2019_PHOTO_1_7203751

स्लग - हस्तिदंत विक्री करणारया तस्कराला अटक,चार हस्तीदंतासह लाखोंचा मुद्देमाल जप्त..

अँकर - हस्तीदंत विक्री करनाऱ्या एका तस्कराला सांगलीच्या मिरजेत अटक करण्यात आली आहे.पाऊणे नऊ लाखांचे चार छोटे हस्तीदंत यावेळी जप्त करण्यात आले आहेत.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली आहे. Body:व्ही वो - सांगलीच्या मिरजेत हस्तिदंत विक्री करणारया तस्कराला आज अटक करण्यात आली आहे.सुहेल मेहतर,वय- ३१,राहणार तासगाव ,सांगली असे या तरुणाचे नाव आहे.मिरजेत सुहेल हा हस्तिदंत विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. यानुसार पोलिसांनी शहरातील नूर हॉटेल जवळ सापळा रचून दुचाकीवरुन आलेल्या संशयित सुहेल याला ताब्यात घेऊन तपासणी केली,असता त्याच्याजवळ हत्तीचे चार दंत आढळून आलेत,पोलिसांनी यावेळी सुहेल याला अटक करून त्याच्या जवळचे पावणे नऊ लाखांची चार हस्तिदंत,एक दुचाकी व मोबाईल असा एकूण ९ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.