ETV Bharat / state

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मिरजेचा मिरासाहेब दर्गा, भाविकांची कोरोनामुक्तीसाठी प्रार्थना..

कोरोनाच्या संकटानंतर राज्यातील सर्व मंदिर, मशीद आणि प्रार्थनास्थळ बंद करण्यात आले होते. दिवाळी पाडाव्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारने आता राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे खुली केली आहेत. त्यामुळे मिरजेतील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या ख्वाजा शमना मिरासाहेब दर्गाह भाविकांसाठी खुली झाली आहे.

author img

By

Published : Nov 16, 2020, 8:36 PM IST

mirasaheb darga
ख्वाजा शमना मीरा दर्गा

सांगली - हिंंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक मानले जाणाऱ्या मिरजेचे ऐतिहासिक ख्वाजा शमना मीरा दर्गा गेल्या आठ महिन्यांपासून दर्गा बंद होती. मात्र, शासनाने राज्यातील सर्व प्रार्थनास्थळ आजपासून खुली केल्याने आता कोरोनाचे नियम पाळत आजपासून दर्गा खुली झाली आहे.

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मिरासाहेब दर्गाह

कोरोनाच्या संकटानंतर राज्यातील सर्व मंदिर, मशीद आणि प्रार्थनास्थळ बंद करण्यात आले होते. दिवाळी पाडाव्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारने आता राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे खुली केली आहेत. त्यामुळे मिरजेतील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या ख्वाजा शमना मिरासाहेब दर्गाह भाविकांसाठी खुली झाली आहे. पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने सर्वधर्मीय भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली होती. कोरोनाचे नियम पालन करत याठिकाणी सर्वांना दर्शनासाठी आता सोडण्यात येत होते.

मिरासाहेब दर्गाचे मौलवी आणि भाविक याबाबत प्रतिक्रिया देताना.

हेही वाचा - शनिशिंगणापूरमधील शनीचे मंदिर आजपासून भाविकांसाठी खुले, मात्र दर्शनासाठी तुरळक गर्दी

देश आणि जग कोरोना मुक्तीची करण्यात आली प्रार्थना -

गेल्या आठ महिन्यात उरूस, ईद, मोहरम अशा सणांच्या काळात भाविकांना दर्गाह बंद असल्याने जात आले नाही. मात्र, आता दर्गाहचे दरवाजे सर्व सामन्यांसाठी खुले झाल्याने भाविकांनी यावेळी आंनद व्यक्त केला. तसेच यावेळी दर्गाह समिती आणि भाविकांनी देशाला आणि जगाला कोरोनातून मुक्त कर, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.