ETV Bharat / state

Christian Conversion Case :आटपाडीतील ख्रिस्ती धर्मांतर प्रकरणी हिंदू समाजाचा 'हिंदू धर्म रक्षक मोर्चा'

author img

By

Published : Dec 30, 2022, 5:13 PM IST

सांगलीतील आटपाडीमध्ये रूग्णावर मंत्रतंत्र करून ख्रिश्चन धर्मांतराचा ( Christian conversion case ) प्रयत्न केल्याप्रकरणी संशयित आरोपीची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी सकल हिंदू समाजातर्फे ( Hindu community ) सांगली जिल्ह्यातील आटपाडीत हिंदू धर्म रक्षक मोर्चा ( Hindu Dharma Rakshak Morcha ) काढण्यात आला.

Hindu Dharma Rakshak Morcha
हिंदू धर्म रक्षक मोर्चा
सांगली जिल्ह्यातील आटपाडीतील हिंदू धर्म रक्षक मोर्चा

सांगली : आटपाडीमध्ये रूग्णांवर मंत्र-तंत्र करून धर्मांतरण प्रकरणी ( Christian conversion case ) आणि संशयित ख्रिस्ती धर्म प्रसारकारच्या कारभाराची व संपत्तीची चौकशी करा, या मागणीसाठी सकल हिंदू समाजातर्फे आटपाडीत हिंदू धर्म रक्षक मोर्चा ( Hindu Dharma Rakshak Morcha ) काढण्यात आला. याप्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी करत आटपाडी पोलीस ठाण्यावर हा मोर्चा काढण्यात आला. मोर्च्यात हजारो हिंदू बांधव ( Hindu community ) सहभागी झाले होते.

धर्मांतर केल्याचा प्रकार : काही दिवसांपूर्वी आटपाडी शहरांमधील एका खाजगी रुग्णालयामध्ये एका महिलेवर तंत्र-मंत्र उपचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. अतिदक्षता विभागामध्ये उपचारा सुरू असणाऱ्या महिलेवर ख्रिस्ती धर्मांतरणासाठी हा प्रकार केल्याचा आरोप करण्यात आला होता. याबाबतचा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद देखील झाला होता. या प्रकरणी संपतराव धनवडे यांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये जादूटना प्रकरणाबाबत तक्रार देखील दाखल केली होती.

कारवाईसाठी पोलिस मोर्चा : मात्र हा सर्व प्रकार धर्मांतरणाचा असल्याचा आरोप करत आज आटपाडी मध्ये समस्त सकल हिंदू समाजाच्यावतीने गुन्हा दाखल झालेल्या ख्रिस्ती धर्म प्रसारक संजय गेळे व त्यांच्या पत्नीचे सखोल चौकशी करून त्यांच्या कारभाराचे आणि संपत्तीची चौकशी करावी या मागणीसाठी आणि कडक कारवाईसाठी हिंदू धर्म रक्षक मोर्चा काढण्यात आला. आटपाडी पोलीस ठाण्यावर काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये हजारो हिंदू बांधव सहभागी झाले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.