ETV Bharat / state

सांगलीकरांना मुसळधार पाऊसाने झोडपले! - Sangli

सांगली शहराला आज दुपारी मुसळधार पावसाने झोडपून काढले. सुमारे अर्धातास झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाण्याची तळी साचून राहिली होती.

सांगलीकरांना मुसळधार पाऊसाने झोडपले!
author img

By

Published : Jun 13, 2019, 5:38 PM IST

सांगली - शहराला आज दुपारी मुसळधार पावसाने झोडपून काढले. सुमारे अर्धातास झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाण्याची तळी साचून राहिली होती.
सांगली जिल्ह्यात अनेक भागात सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती.

मात्र, दुपारी 3 च्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावत सांगलीकरांना चिंब भिजवले. अर्धातास पडलेल्या या मुसळधार पावसामुळे सांगली शहरात अनेक ठिकाणी पाण्याची तळी साचली आहेत.

सांगलीकरांना मुसळधार पाऊसाने झोडपले!
शहरातील गुंठेवारी भागातील नागरिकांची पावसामुळे चांगलीच दैना उडाली. सुमारे अर्धातास पडलेल्या या मुसळधार पावसामुळे मान्सून पाऊस सुरू झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

AV

Feed send file name - MH_SNG_SANGLI_RAIN_13_JUNE_2019_VIS_1_7203751 - TO - MH_SNG_SANGLI_RAIN_13_JUNE_2019_VIS_2_7203751

स्लग - सांगली शहराला मुसळधार पाऊसाने झोडपले ..

अँकर: सांगली शहर आणि परिसराला आज दुपारी मुसळधार पावसाने झोडपून काढले,सुमारे अर्धातास पडलेल्या पावसामुळे सांगलीत अनेक ठिकाणी पाण्याची तळी साचून राहिली होती. Body:सांगली जिल्ह्यात अनेक भागात सकाळ पासून पावसाची रिपरिप सुरू आहे.मात्र दुपारच्या सुमारास या पाऊसाने सांगली शहराला झोडपून काढले आहे.दुपारी 3 च्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावत सांगलीकरांना चिंब भिजवले. अर्धातास पडलेल्या या मुसळधार पावसामुळे सांगली शहरात अनेक ठिकाणी पाण्याची तळी साचली होती.तर गुंठेवारी भागात या पाऊसामुळे नागरिकांची चांगलीच दैना उडाली आहे.सुमारे अर्धातास पडलेल्या या मुसळधार पावसामुळे मात्र मान्सून सुरू झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.