ETV Bharat / state

हैदराबादमधील बलात्कार प्रकरणाचा सांगलीतही निषेध; नराधमांना फाशीची मागणी - बलात्कार प्रकरणाचा सांगलीत निषेध

हैदराबादमधील पशुवैद्यकीय डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. याचे पडसाद देशभर उमटत असून या अमानवी कृत्याचा निषेध करण्यात येत आहे. सांगलीतही सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने या घटनेचा निषेध करत या हत्याकांडातील नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

sangli
हैदराबादमधील पशुवैद्यकीय डॉक्टरवर बलात्कार
author img

By

Published : Nov 30, 2019, 10:43 PM IST

सांगली- हैदराबाद येथील पशुवैद्यकीय डॉक्टर तरूणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेचा सांगलीत निषेध करण्यात आला. सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने कँडल मार्च काढून श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच या हत्याकांडातील नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

हैदराबादमधील बलात्कार प्रकरणावर सांगलीतील महिलांच्या प्रतिक्रिया

हैदराबाद येथील डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेचे संतप्त पडसाद देशभर उमटत आहेत. सांगलीतही याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. शहरातील स्टेशन चौकातून सांगलीकर जनतेने कँडल मार्च काढत महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर या तरूणीला श्रद्धांजली वाहिली. तसेच नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी महिला आणि युवती मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

Intro:
File name - mh_sng_02_kandal_march_vis_01_7203751 - to - mh_sng_02_kandal_march_vis_03_7203751

स्लग - हैद्राबाद येथील निर्भया हत्याकांड प्रकरणाचा निषेध नोंदवत,कँडल मार्च काढत सांगलीकरांनी वाहिली श्रद्धांजली...

अँकर - आंध्रप्रदेशच्या हैद्राबाद येथील प्रियांका रेड्डी हत्या प्रकरणाचा सांगलीत निषेध करण्यात आला आहे.सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने कँडल मार्च काढत श्रद्धांजली वाहण्यात आली.तसेच या हत्याकांडीतील नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.Body:आंध्रप्रदेशच्या हैद्राबाद येथील डॉक्टर प्रियांका रेड्डी या तरुणीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे.या घटनेचे संतप्त पडसाद देशभर उमटत आहेत.सांगलीत ही याचे तीव्र पडसाद उमटले आहेत.सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. शहरातील स्टेशन चौकातुन सांगलीकर जनतेने कॅडल मार्च काढत महात्मा गांधी यांच्या पुतळ्या समोर प्रियांकाला श्रद्धांजली वाहिली.तसेच नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी
करण्यात आली.यावेळी महिला आणि युवती मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

बाईट- जयश्री पाटील - महिला,सांगली

बाईट -माधुरी देशमुख - महिला,सांगलीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.