ETV Bharat / state

Donkey Theft Case : गाढवांवर चोरांची वक्रदृष्टी, चार लाख रुपये किमतीची 26 गाढवे नेली चोरून

author img

By

Published : Nov 6, 2022, 3:45 PM IST

शहरात गाढव चोरीचे प्रकार (Donkey Theft Case) अद्यापही सुरूच आहेत. आता पुन्हा 26 गाढवे चोरीला गेल्याचा प्रकार (26 donkeys worth four lakh rupees stolen) आता समोर आला आहे. या गाढवांची किंमत सुमारे 3 लाख 90 हजार रुपये इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये गाढव चोरीची फिर्याद (Donkey theft complaint lodged) दाखल करण्यात आली आहे.

Donkey Theft Case
गाढवांवर चोरांची वक्रदृष्टी

सांगली : शहरात गाढव चोरीचे प्रकार (Donkey Theft Case) अद्यापही सुरूच आहेत. आता पुन्हा 26 गाढवे चोरीला गेल्याचा प्रकार (26 donkeys worth four lakh rupees stolen) आता समोर आला आहे. या गाढवांची किंमत सुमारे 3 लाख 90 हजार रुपये इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये गाढव चोरीची फिर्याद (Donkey theft complaint lodged) दाखल करण्यात आली आहे.

महिनाभरानंतर पुन्हा गाढव चोरी - एक महिन्यापूर्वी सांगली शहरामध्ये गाढव चोरीचा प्रकार घडला होता. यावेळी दोघा जणांना गाढव चोरताना रंगेहात देखील पकडण्यात आला होते. या प्रकरणी सांगली शहर पोलिसांनी दोघांना अटक देखील झाली होती. त्यानंतर आता पुन्हा गाढव चोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगली शहरातून सुमारे 26 गाढवे चोरून नेल्याची बाब उघडकीस आली आहे. 3 नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास ही गाढवे चोरी करण्यात आल्याचे समोर आले आहे.

चोरांविरुद्ध गुन्हा दाखल- अमोल माने आणि रोहित माने यांच्या मालकीची ही 26 गाढवे आहेत. त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत चोरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुमारे 3 लाख 90 हजार रुपये इतकी या गाढवांची किंमत असल्याचे त्यांनी फिर्यादीत स्पष्ट केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.