ETV Bharat / state

देशातील ५६ हजार पेट्रोल पंप एकाच वेळी बंद; पुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांना वाहिली श्रद्धांजली - पुलवामा हल्ला

आजही हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी महाराष्ट्रातली ५ हजार, तर देशातील ५६ हजार पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले होते.

पेट्रोल पंप बंदू ठेवून वाहिली श्रद्धांजली
author img

By

Published : Feb 20, 2019, 11:15 PM IST

रत्नागिरी - पुलवामा हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना २० मिनिटे पेट्रोल पंप बंद ठेवून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी पंपावरील सर्व लाईट्स बंद ठेवण्यात आले होते.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात ४५ जवानांना वीरमरण आले. त्यांना संपूर्ण देशात श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. तसेच पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी मागणी देखील केली जात आहे. आजही हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी महाराष्ट्रातली ५ हजार, तर देशातील ५६ हजार पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले होते. यावेळी आदरांजली वाहणारे फलकही लावण्यात आले होते. यावेळी पेट्रोल पंपावरील सर्व लाईट्स तसेच सर्व कामकाज बंद ठेवले होते.

Intro:रत्नागिरीतही पेट्रोलपंप चालकांनी ब्लॅकआऊट आणि पंप बंद ठेवून वाहिली श्रद्धांजली

रत्नागिरी, प्रतिनिधी

पुलवामा येथे शहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी देशातील ५६ हजार पेट्रोल पंपामध्ये ब्लॅक आउट करण्यात आला होता... देशातील पेट्रोल पंपामध्ये वीस मिनिटांसाठी हे पेट्रोल पंप बंद ठेवण्यातआले होते... रत्नागिरीतही पेट्रोलपंप चालकांनी पेट्रोलपंप 20 मिनिटं बंद ठेवून आणि ब्लॅकआऊट करून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली..
पुलवामा इथं झालेल्या हल्यातील शहिद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी महाराष्ट्रातील पाच हजार पेट्रोल पंप तर देशातील ५६ हजार पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले होते... वीस मिनिटांसाठी पेट्रोल पंपावरचे सर्व व्यवहार ठप्प करण्यात आले होते..यावेळेत शहिद जवानांना आदरांजली वाहणारे फलकही लावण्यात आले होते.. व पेट्रोल पंपावरील लाईट्स बंद ठेवण्यात आल्या होत्या.. याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी..Body:रत्नागिरीतही पेट्रोलपंप चालकांनी ब्लॅकआऊट आणि पंप बंद ठेवून वाहिली श्रद्धांजलीConclusion:रत्नागिरीतही पेट्रोलपंप चालकांनी ब्लॅकआऊट आणि पंप बंद ठेवून वाहिली श्रद्धांजली
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.