ETV Bharat / state

मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प

मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर रस्ता खचणे, दरड कोसळणे अशा घटना वांरवार घडत आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे.

मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
author img

By

Published : Jul 29, 2019, 7:18 PM IST

Updated : Jul 29, 2019, 8:36 PM IST

रत्नागिरी- मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. मुसळधार पावसामुळे खेडच्या जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे जगबुडी नदीच्या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. संध्याकाळी साडेचारच्या सुमारास वाहतूक बंद करण्यात आली आहे. वाहतूक बंद झाल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर रस्ता खचणे, दरड कोसळणे अशा घटना वांरवार घडत आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Intro:

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प

रत्नागिरी, प्रतिनिधी

मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पुन्हा एकदा ठप्प झाली आहे.
मुसळधार पावसामुळे खेडच्या जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे जगबुडी नदीच्या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. संध्याकाळी साडेचारच्या सुमारास वाहतूक बंद करण्यात आली आहे. वाहतूक बंद झाल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत..Body:
मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्पConclusion:
मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प
Last Updated : Jul 29, 2019, 8:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.