ETV Bharat / state

रत्नागिरी : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिव्यांनी उजळले गंगा मातेचे मंदिर - The ganga mata temple of guhagar lit up with diyas

गावकऱ्यांनी लावलेल्या दिव्यांमुळे यंदाही गुहागर मधील गंगा माता मंदिर लक्ख प्रकाशाने उजळून निघालेले पहायला मिळाले. नागरिकांनी मोठ्या संख्येने हा सोहळा पाहण्यासाठी हजेरी लावली. गंगा मातेच्या आरतीनंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटपदेखील करण्यात आले.

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिव्यांनी उजळले गंगा मातेचे मंदिर
author img

By

Published : Nov 13, 2019, 9:39 AM IST

Updated : Nov 13, 2019, 11:10 AM IST

रत्नागिरी - त्रिपुरारी पौर्णिमेला गुहागर मधील गंगा माता मंदिर असंख्य दिव्यांनी उजळून निघाले होते. गुहागर तालुक्यातील कोंड कारूळ गावात गंगा मातेचा कुंड आहे. या ठिकाणी असलेल्या मंदिरात त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त दिव्यांची आरास केली जाते. हजारो दिव्यांनी मंदीर संजवले जाते. तसेच मंदिराला विद्युत रोषणाईदेखील केली जाते. गावातील प्रत्येक नागरिक या उत्सवासाठी मंदिरात हजेरी लावतो.

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिव्यांनी उजळले गंगा मातेचे मंदिर

हेही वाचा - त्रिपुरारी पोर्णिमेनिमित्त एक लाख दिव्यांनी सजले दगडूशेठ गणपती मंदिर

गावकऱ्यांनी लावलेल्या दिव्यांमुळे यंदाही मंदिर लक्ख प्रकाशाने उजळून निघालेले पहायला मिळाले. नागरिकांनी मोठ्या संख्येने हा सोहळा पाहण्यासाठी हजेरी लावली. गंगा मातेच्या आरतीनंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटपदेखील करण्यात आले. या सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील आणि तालुक्यातील हजारो भक्त दरवर्षी कोंड कारूळ गावा येतात.

Intro:

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळलं गंगा मातेचं मंदिर

रत्नागिरी, प्रतिनिधी

त्रिपुरी पौर्णिमेला गुहागर मधील गंगा माता मंदिर लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून जातं. गुहागर तालुक्यातील कोंड कारूळ गावात कायम स्वरूपी गंगा मातेची कुंड आहेत. या ठिकाणी असलेल्या मंदिरात त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त दिव्यांची आरास केली जाते... हजारो दिव्यांनी मंदीर संजवलं जातं. तसेच मंदिराला देखील विद्युत रोषणाई केली जाते. गावातील प्रत्येक नागरिक या उत्सवासाठी मंदिरात हजेरी लावतो. प्रत्येकाने लावलेल्या दिव्यांमुळे मंदिर लक्ख प्रकाशाने उजळून निघतं...मोठ्या संख्येने नागरिक हा सोहळा पाहण्यासाठी हजेरी लावतात. त्यानंतर गंगा मातेची आरती केली जाते. त्यानंतर महाप्रसाद भाविकांना दिला जातो... या सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील आणि तालुक्यातील हजारो भक्त दरवर्षी कोंड कारूळ गावात येत असतात..Body:
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळलं गंगा मातेचं मंदिरConclusion:
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळलं गंगा मातेचं मंदिर
Last Updated : Nov 13, 2019, 11:10 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.