ETV Bharat / state

लोकसभा रणकंदनः रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांनी भरला अर्ज - bjp

खासदार विनायक राऊत यांनी भरला शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरला.

विनायक राऊत यांनी भरला अर्ज
author img

By

Published : Mar 31, 2019, 12:09 AM IST

रत्नागिरी - रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठीशिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांनी आज उमेदवारी अर्ज भरला.यावेळी महायुतीच्या नेत्यांसह १० हजारांहून अधिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. राऊत यांनी यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

अर्ज भरल्यानंतर विनायक राऊत बोलताना

शिवनेता नेते सुभाष देसाई, रायगडचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, रत्नागिरीचे पालकमंत्री रविंद्र वायकर, सिंधुदुर्ग जिल्हयाचे पालकमंत्री दिपक केसरकर, शिवसेना उपनेतेलक्ष्मणराव वडेले, शिवसेना आमदार उदय सामंत, भाजपआमदार प्रसाद लाड, माजी मंत्री रवींद्र माने, आरपीआय नेते के.डी.कदम, भाजपचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब माने, चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण, राजापूर विधानसभेचे आमदार राजन साळवी, कुडाळ विधानसभेचे आमदार वैभव नाईक यांच्याउपस्थितीत राऊत यांनी अर्ज भरला.

लोकसभा निवडणूकीत यावेळी सुद्धा आपलाच विजय होईल. पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण चांगलेकाम करू, अशी प्रतिक्रिया विनायक राऊत यांनी अर्ज भरल्यानंतर दिली. दरम्यान, अर्ज भरण्यापूर्वी मराठा मैदान इथेशिवसेनेचा मेळावा झाला.या मेळाव्याला मोठी गर्दी झाली होती. या मेळाव्याला महायुतीच्या नेत्यांसह रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील १० हजारांहून अधिक शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना आणि भाजपमध्ये असलेला दुरावा दूर झाल्याचेचित्र पाहायला मिळाले.

Intro:लोकसभा निवडणूक

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीचं जोरदार शक्तिप्रदर्शन

खा. विनायक राऊत यांनी भरला उमेदवारी अर्ज

रत्नागिरी, प्रतिनिधी

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-आर.पी.आय, रासप महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला.. यावेळी महायुतीच्या नेत्यासंह दहा हजारांहून अधिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शिवनेता नेते ना. सुभाष देसाई, रायगडचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण, रत्नागिरीचे पालकमंत्री ना. रविंद्र वायकर, सिंधुदुर्ग जिल्हयाचे पालकमंत्री ना. दिपक केसरकर, शिवसेना उपनेते श्री. लक्ष्मणराव वडेले, शिवसेना उपनेते- म्हाडा अध्यक्ष, आमदार उदय सामंत, भाजपा नेते आमदार प्रसाद लाड, माजी मंत्री रवींद्र माने, आरपीआय नेते के. डी. कदम, भाजपचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री. बाळासाहेब माने, चिपळूणचे आमदार श्री. सदानंद चव्हाण, राजापूर विधानसभेचे आमदार राजन साळवी, कुडाळ विधानसभेचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थित विनायक राऊत यांचा अर्ज भरण्यात आला. यावेळी सुद्धा आपलाच विजय होईल आणि पुन्हा एकदा मला भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण चांगलं काम करू अशी प्रतिक्रिया विनायक राऊत यांनी अर्ज भरल्यानंतर दिली..
दरम्यान अर्ज भरण्यापूर्वी मराठा मैदान इथं शिवसेनेचा मेळावा झाला.. या मेळाव्याला मोठी गर्दी होते.. महायुतीच्या नेत्यांसह रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील दहा हजारांहून अधिक शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना आणि भाजपमध्ये असलेला दुरावा दूर झाल्याचं चित्र यावेळी दिसलं.. उमेदवारी अर्ज भरण्यापुर्वी शिवसेना आणि भाजपचे पदाधिकारी एकाच मंचावर आलेले पहायला मिळाले. मेळावा झाल्यानंतर मराठा मैदानातून शिवसेनेकडून भव्य रॅली काढण्यात आली. आणि जोरदार शक्तिप्रदर्शन करत विनायक राऊत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज भरला..

Byte ; खासदार विनायक राऊत, महायुती उमेदवारBody:लोकसभा निवडणूक

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीचं जोरदार शक्तिप्रदर्शन

खा. विनायक राऊत यांनी भरला उमेदवारी अर्ज Conclusion:लोकसभा निवडणूक

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीचं जोरदार शक्तिप्रदर्शन

खा. विनायक राऊत यांनी भरला उमेदवारी अर्ज
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.