ETV Bharat / state

राजापुरातील मूर-तळवडे रस्त्यावर दरड कोसळली; जामदा खोऱ्यातील गावांचा संपर्क तुटला - moore talwade landslide

सध्या दरड बाजूला करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. ऐन गणेशोत्सवात अशा घटना घडत असल्याने भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दरड कोसळल्यामुळे स्थानिक वाहतुकीला अडथळा होत आहे.

दरड
author img

By

Published : Sep 4, 2019, 11:20 AM IST

Updated : Sep 4, 2019, 12:54 PM IST

रत्नागिरी - जिल्ह्यात दरड कोसळण्याचे सत्र पुन्हा एकदा सुरू झाले आहे. राजापूर तालुक्यातील मूर-तळवडे रस्त्यावर मध्यरात्री दरड कोसळल्याने जामदा खोऱ्यातील काही गावांचा संपर्क तुटला आहे. यामध्ये मूर, काजीर्डा, कोळंब, वाळवंड, सावडाव जवळेथर, आजीवली, नेर्ले, जांभवडे अशा गावांचा समावेश आहे.

मूर-तळवडे रस्त्यावर कोसळली दरड

सध्या दरड बाजूला करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. ऐन गणेशोत्सवात अशा घटना घडत असल्याने भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दरड कोसळल्यामुळे स्थानिक वाहतुकीला अडथळा होत आहे.

हेही वाचा - लंडन : पाक समर्थकांचा भारतीय उच्चायुक्तालयासमोर हैदोस; अंडी, दगडफेक करत फोडल्या काचा

Intro:राजापूधल्या मुर-तळवडे रस्त्यावर कोसळली दरड

रत्नागिरी, प्रतिनिधी

जिल्ह्यात दरड कोसळण्याचं सत्र पुन्हा एकदा सुरू झालं आहे. राजापूर तालुक्यातील मुर-तळवडे रस्त्यावर मध्यरात्री दरड कोसळल्याने जामदा खोऱ्यातील काही गावांचा संपर्क तुटला आहे. यामध्ये मुर, काजीर्डा, कोळंब, वाळवंड, सावडाव जवळेथर, आजीवली, नेर्ले, जांभवडे अशा गावांचा समावेश आहे.
सध्या दरड बाजूला करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. ऐन गणेशोत्सवात अशा घटना घडत असल्याने भाविकांमध्ये मात्र उत्साह दिसून येत नाहीय.Body:राजापूधल्या मुर-तळवडे रस्त्यावर कोसळली दरडConclusion:राजापूधल्या मुर-तळवडे रस्त्यावर कोसळली दरड
Last Updated : Sep 4, 2019, 12:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.