ETV Bharat / state

'ईटीव्ही भारत' विशेष - चक्रीवादळाचा महावितरणला फटका, विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी 144 पथके कार्यरत

author img

By

Published : May 18, 2021, 3:38 PM IST

Updated : May 18, 2021, 7:47 PM IST

तौक्ते चक्रीवादळाचा फटका रत्नागिरी जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात बसला आहे. यामध्ये महावितरणचंही मोठं नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी विजेचे पोल पडल्याने, वीजपुरवठा खंडित झाला आहे. वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत.

चक्रीवादळाचा महावितरणला फटका
चक्रीवादळाचा महावितरणला फटका

रत्नागिरी - तौक्ते चक्रीवादळाचा फटका रत्नागिरी जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात बसला आहे. यामध्ये महावितरणचंही मोठं नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी विजेचे पोल पडल्याने, वीजपुरवठा खंडित झाला आहे. वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत.

जिल्ह्यातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे 144 पथके सध्या कार्यरत आहेत. किनारपट्टी भागात महावितरणला मोठा फटका बसला आहे. दोन दिवसांपासून अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. दरम्यान सध्या महावितरणकडून कोविड रुग्णालये, कोविड सेंटर आणि अन्य रुग्णलये असलेल्या ठिकाणचा वीजपुरवठा सुरळीत करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे, अशी माहिती महावितरणच्या वतीने देण्यात आली आहे.

चक्रीवादळाचा महावितरणला फटका

महावितरणला फटका

1 एकूण गावे 1239 पैकी 760 बंद 479 सुरू
2 एकूण उपकेंद्रे 55 पैकी 27 सुरू 28 बंद
3. ट्रान्सफॉर्मर 7548 पैकी 1883 सुरू 5665 सुरू होणे बाकी
4. एकूण वीज कनेक्शन 545120 पैकी 187711 सुरू 357409 सुरू होणे बाकी
5. HT पोल 164 बाधित
6. LT पोल 391 बाधित
7. HT लाईन नादुरुस्त 49 किलोमीटर
8. LT लाईन नादुरुस्त 117 किलोमीटर
9. ट्रान्सफॉर्मर 15 नादुरुस्त.

हेही वाचा - मुंबईजवळच्या समुद्रात अडकलेल्या १७७ जणांना नौदलाने वाचवले; पाहा व्हिडिओ..

Last Updated : May 18, 2021, 7:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.