ETV Bharat / state

रत्नागिरीत 45 लाखांचे कोकेन जप्त, तिघांना अटक

रत्नागिरीत पोलिसांनी 930 ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

author img

By

Published : Jul 21, 2019, 11:12 AM IST

कोकेन

रत्नागिरी- मिरजोळे औद्योगिक वसाहत परिसरातून रत्नागिरी पोलिसांनी 45 लाखांची कोकेन जप्त केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. दिनेश शुबेसिंह (वय २३ ), रामचंद्र तुलीचंद मलिक (वय ५१ दोघेही हरियाणा), सुनिलकुमार नरेंद्रकुमार रनवा (वय २६ शिखर राजस्थान) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी आरोपींकडून 930 ग्रॅम कोकेन जप्त केले असून यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस आरोपींची कसून चौकशी करत आहेत.

Intro:Body:

रत्नागिरीत 45 लाखांचे कोकेन जप्त, तिघांना अटक

रत्नागिरी- मिरजोळे औद्योगिक वसाहती परिसरातून रत्नागिरी पोलिसांनी 45 लाखांची कोकेन जप्त केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. दिनेश शुबेसिंह (वय २३ ), रामचंद्र तुलीचंद मलिक (वय ५१  दोघेही हरियाणा), सुनिलकुमार नरेंद्रकुमार रनवा (वय २६  शिखर - राजस्थान) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी आरोपींकडून 930 ग्राम कोकेन जप्त केले असून यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस आरोपींची कसून चौकशी करत आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.