ETV Bharat / state

स्वाभिमान संघटनेचे अनोखे विरोध 'प्रदर्शन'; नगरपरिषदेच्या कारभारावर ताशेरे - महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष चित्र प्रदर्शन

रस्त्यांवरील मोठ्या खडड्यांमुळे नागरिक बेजार झाल्याने या रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत लक्ष्य वेधण्यासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने अनोखे आंदोलन केले. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून शहरातील खड्डेमय रस्त्यांची परिस्थिती सांगणारे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.

रस्त्यांवरील मोठ्या खडड्यांमुळे नागरिक बेजार झाल्याने या रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत लक्ष्य वेधण्यासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने अनोखे आंदोलन केले.
author img

By

Published : Aug 15, 2019, 11:03 PM IST

रत्नागिरी - खड्ड्यांमुळे शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. मुख्य रस्त्यांवरील मोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक बेजार झाल्याने या रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत लक्ष्य वेधण्यासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने अनोखे आंदोलन केले. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून शहरातील खड्डेमय रस्त्यांची परिस्थिती सांगणारे प्रदर्शन भरवण्यात आले.

रस्त्यांवरील मोठ्या खडड्यांमुळे नागरिक बेजार झाल्याने या रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत लक्ष्य वेधण्यासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने अनोखे आंदोलन केले.

सद्या शहरातील बहुतांश रस्त्यांची अवस्था खड्डेमय आहे. शहरातील माळनाका, मारुती मंदिर, टिळक आळी तसेच पऱ्याची आळी, काँग्रेस भवन, साळवी स्टॉप येथील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. त्यामुळे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते व माजी खासदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये खड्डेमय रस्त्यांची व्यथा मांडण्यात आली असून शहरातील विविध ठिकाणच्या मोठ्या खड्ड्यांचे फोटो ठेवले आहेत.

हे अनोखे प्रदर्शन पाहण्यासाठी अनेक रत्नागिरीकरांनी गर्दी केली होती. अनेकांनी रस्त्यांची ही दुर्दशा पाहून नगरपरिषदेच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली. या खड्ड्यांमुळे होडीत बसल्यासारखे वाटते, असे प्रदर्शन पाहायला आलेल्या काही वाहन चालकांनी सांगितले. या खड्डेमय अवस्थेला प्रशासन व राजकीय पुढारी जबाबदार असल्याचा आरोप काही नागरिकांनी केला. शहराला खड्डेमय करणाऱ्या अशा लोकांना आपण निवडून देताना विचार केला पाहिजे, अशी भावना काहींनी व्यक्त केली.

शहरातील रस्त्यांची कामे दर्जाहीन असून आज रस्त्यांवर 80 टक्के खड्डे आहेत. हे असेच सुरू राहिल्यास 100 टक्के रत्नागिरी खड्ड्यांतच राहील, अशी टीका माजी नगराध्यक्ष मिलिंद किर यांनी केली.

Intro:स्वाभिमानने प्रदर्शनातून मांडली रत्नागिरी शहरातील खड्डेमय रस्त्यांची व्यस्था

खड्डयांबाबत अनेकांनी ओढले नगर पालिकेवर ताशेरे

रत्नागिरी, प्रतिनिधी

सध्या रत्नागिरी शहरातील रस्त्यांची अवस्था खड्ड्यांमुळे फारच दयनीय झाली आहे. शहरातील एक रस्ता असा नाही जिथं रस्त्याला खड्डा नाही. त्यामुळे या रस्त्यांंच्या दुरावस्थेबाबत लक्ष्य वेधण्यासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने अनोखं आंदोलन आज केलं. रत्नागिरी शहरातील रस्त्यांवरील खड्यांची अवस्था मांडणारे खड्डेमय रस्त्यांचे प्रदर्शनच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून रत्नागिरीत भरवण्यात आले.
रत्नागिरी शहरातील बहुतांश रस्त्यांची अवस्था खड्डेमय आहे. शहरातील माळनाका, मारूतीमंदिर, टिळक आळी, पऱ्याची आळी, काॅग्रेसभुवन, साळवी स्टाॅप इथल्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. त्यामुळे या खड्डेमय रस्त्यांनी सध्या रत्नागिरीकर चांगलेच बेजार झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते माजी खासदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्यांंवर पडलेल्या खड्यांचे प्रदर्शनच रत्नागिरी शहरात भरवण्यात आले आहे.. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षानं रत्नागिरीतल्या मुख्य ठिकाणी हे प्रदर्शन भरवलं आहे. खड्डेमय रस्त्यांंची व्यथा या प्रदर्शनातून मांडण्यात आली आहे. शहरातील विविध ठिकाणी पडलेल्या भल्या मोठ्या खड्यांचे फोटो काढून ते प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत. हे अनोख प्रदर्शन पाहण्यासाठी अनेक रत्नागिरीकरानी गर्दी केली होती.. अनेकांनी या रस्त्यांवरील खड्डयांबाबत नागरपरिषदेबाबत नाराजी व्यक्त केली.
या खड्ड्यांमुळे होडीत बसल्याचा फिल येत असल्याचं प्रदर्शन पहायला आलेल्या काही वाहन चालकांनी सांगितलं. या खड्डेमय अवस्थेला प्रशासन आणि राजकीय पुढारी जबाबदार असल्याचा आरोप काही नागरिकांनी केला आहे. शहराला खड्डेमय करणाऱ्या अशा लोकांना आपण निवडून देताना विचार केला पाहिजे अशी भावना यावेळी काहींनी व्यक्त केली.. शहरातील रस्त्यांची कामं ही दर्जेहीन असून, आज रस्त्यांवर 80 टक्के खड्डे आहेत हे असंच सुरू राहिलं तर 100 टक्के रत्नागिरी खड्ड्यांतच राहील अशी टीका माजी नगराध्यक्ष मिलिंद किर यांनी यावेळी केली.. दरम्यान रत्नागिरीतल्या खड्यांप्रमाणे मोकाट गुरे, उघडी गटारे, कचरा यांचे फोटो देखील या प्रदर्शनात मांडून नगरपरिषदेच्या कारभाराचे वाभाडे काढण्यात आले आहेत.

बाईट-1- प्रमोद दळवी, नागरिक, रत्नागिरी

बाईट -2- मिलिंद किर, माजी नगराध्यक्ष Body:स्वाभिमानने प्रदर्शनातून मांडली रत्नागिरी शहरातील खड्डेमय रस्त्यांची व्यस्था

खड्डयांबाबत अनेकांनी ओढले नगर पालिकेवर ताशेरेConclusion:स्वाभिमानने प्रदर्शनातून मांडली रत्नागिरी शहरातील खड्डेमय रस्त्यांची व्यस्था

खड्डयांबाबत अनेकांनी ओढले नगर पालिकेवर ताशेरे
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.