ETV Bharat / state

दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा ठप्प - जगबुडी नदी

परशुराम ते पीरलोटे परिसरादरम्यान दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा एकदा बंद करण्यात आला आहे. महामार्गावरील हॉटेल ओमेगा इन जवळ आज ३ वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. प्रशासनाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून ढीगारा हटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा ठप्प
author img

By

Published : Jul 27, 2019, 4:57 PM IST

Updated : Jul 27, 2019, 9:38 PM IST

रत्नागिरी - परशुराम ते पीरलोटे परिसरादरम्यान दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा एकदा बंद करण्यात आला आहे. महामार्गावरील हॉटेल ओमेगा इन जवळ आज ३ वाजेच्या सुमारास दरड कोसळली. प्रशासनाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून ढीगारा हटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा ठप्प

जगबुडी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने मुंबई-गोवा महामार्ग तब्बल 15 तास बंद होता. आज सकाळी सव्वाअकरा वाजल्यापासून जगबुडी नदीवरील पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली होती. दरम्यान, दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा एकदा ठप्प झाला आहे.

Intro:Ratnagiri

मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा बंद

परशुराम ते पीरलोटे दरम्यान कोसळली दरड

हॉटेल ओमेगा इन जवळ कोसळली दरड

दरड कोसळल्याने मुंबई गोवा महामार्ग पुन्हा ठप्पBody:मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा बंदConclusion:मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा बंद
Last Updated : Jul 27, 2019, 9:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.