रत्नागिरी - सध्या जोरदार चर्चेत असलेला 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट राज्यात टॅक्स फ्री दाखवायला काहीच हरकत नाही, असे खासदार विनायक राऊत म्हटले आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चित्रपटाची प्रशंसा करत असे चित्रपट बनायला पाहिजेत, असं म्हटले आहे. याबाबत खासदार विनायक राऊत यांना विचारले असता, ते म्हणाले, की मी हा चित्रपट पाहिलेला नाही. पण या चित्रपटाबद्दल जे छापून आले आहे किंवा जे दाखवण्यात येत आहे. त्यावरून पंतप्रधान जे म्हणत असतील ते योग्यच आहे, असे म्हणत खासदार विनायक राऊत यांनी पंतप्रधानांच्या विधानाचे समर्थन केले आहे.
MP Vinayak Raut : 'द काश्मीर फाईल्स' चित्रपट राज्यात टॅक्स फ्री दाखवायला काहीच हरकत नाही' - द काश्मीर फाइल्स चित्रपट टॅक्स फ्री दाखवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चित्रपटाची प्रशंसा करत असे चित्रपट बनायला पाहिजेत, असं म्हटले आहे. याबाबत खासदार विनायक राऊत यांना विचारले असता, ते म्हणाले, की मी हा चित्रपट पाहिलेला नाही. पण या चित्रपटाबद्दल जे छापून आले आहे किंवा जे दाखवण्यात येत आहे. त्यावरून पंतप्रधान जे म्हणत असतील ते योग्यच आहे, असे म्हणत खासदार विनायक राऊत यांनी पंतप्रधानांच्या विधानाचे समर्थन केले आहे.
रत्नागिरी - सध्या जोरदार चर्चेत असलेला 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट राज्यात टॅक्स फ्री दाखवायला काहीच हरकत नाही, असे खासदार विनायक राऊत म्हटले आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चित्रपटाची प्रशंसा करत असे चित्रपट बनायला पाहिजेत, असं म्हटले आहे. याबाबत खासदार विनायक राऊत यांना विचारले असता, ते म्हणाले, की मी हा चित्रपट पाहिलेला नाही. पण या चित्रपटाबद्दल जे छापून आले आहे किंवा जे दाखवण्यात येत आहे. त्यावरून पंतप्रधान जे म्हणत असतील ते योग्यच आहे, असे म्हणत खासदार विनायक राऊत यांनी पंतप्रधानांच्या विधानाचे समर्थन केले आहे.
TAGGED:
Kashmir Files movie