ETV Bharat / state

उलट्या काळजाच्या आईनेच केली चिमुरडीची हत्या - रत्नागिरी मुलीची हत्या न्यूज

अनैतिक संबधातून जन्माला आलेल्या मुलीची हत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी रत्नागिरीमध्ये घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आईला अटक केली आहे.

मुलीची हत्या
मुलीची हत्या
author img

By

Published : Jan 17, 2020, 5:19 PM IST

रत्नागिरी - अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या मुलीची क्रूरपणे हत्या करणाऱ्या आईला पोलिसांनी अटक केली आहे. 22 दिवसांच्या तपासानंतर आरोपी आईला अटक करण्यात पोलिसांना यश आले. एक स्त्री अर्भक खाडीलगत मृतावस्थेत सापडल्याची तक्रार 22 डिसेंबरला जयगड पोलीस ठाण्यात आली होती.

आईनेच केली चिमुरडीची हत्या

अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या मुलीचे आईने अगोदर तोंड दाबले. नंतर या मुलीला काहीवेळ शौचालयातील पाण्याच्या बादलीत उलटे लटकवत ठेवले. मुलगी मृत झाल्याची खात्री झाल्यानंतर तिला खाडी किनारच्या खाजणात सोडून दिले. रत्नागिरी पोलिसांनी वेगाने या प्रकरणाचा तपास करून आरोपी आईला अटक केली. अनैतिक संबंधातून तिने कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

हेही वाचा - डीएसके ठेवीदाराची आत्महत्या; पैसे परत मिळत नसल्याने रिक्षाचालकाचा गळफास

आरोपी महिलेला अगोदर एक मुलगी आहे. मात्र, तिने केलेल्या कृत्यानंतर तिला आई म्हणावे की, नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे

Intro:पोटच्या गोळ्याचा गळा घोटणाऱ्या निर्दयी मातेला अखेर बेड्या

नवजात मुलीला पाण्यात बुडवून मारून दिलं होतं फेकून

रत्नागिरी, प्रतिनिधी

एका क्रूर मातेने अनैतिक संबधातून मुलगी जन्माला आली म्हणून अतिशय क्रूरतेने तिला मारून टाकलं.. सध्या ही क्रूर माता पोलिसांच्या ताब्यात आहे.
एक स्त्री अर्भक खाडी लगत मृतावस्थेत सापडल्याची तक्रार 22 डिसेंबर रोजी जयगड पोलीस स्थानकात दाखल झाली. आणि पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली.. आणि बावीस दिवसानंतर या क्रूर मातेने बेड्या ठोकल्या.
ही आई या मुलीच्या बाबतीत किती निष्ठुर वागलीय हे ऐकल्यावर तुमच्या देखील पायाखालची जमिन सरकेल. अनैतिक संबधातून नऊ महिने नऊ दिवस या गोंडस बाळाला पोटात वाढवलं. पण ज्यावेळी हि मुलगी जन्माला आली असं कळलं त्याच क्षणी हिच माता निष्ठुर बनली. जन्माला आलेल्या मुलीचं या आईनं तोंड दाबलं. आणि नंतर या मुलीला शौचालयाच्या पाण्याच्या बादलीत उलटं लटकवंत ठेवलं. काही क्षणासाठी या जगात आलेली हि मुलगी मेली आहे का याची खात्री न करता या आईने या मुलीला खाडीकिनारच्या खाजणात सोडून दिलं. पण रत्नागिरी पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आणि निर्दयी आईच्या मुसक्या आवळल्या.अनैतिक संबधातून तिने कृत्य केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झालं आहे.
या निर्दयी मातेला अगोदर एक मुलगी आहे. आईचं काळीज मुलाच्या बाबतीत नेहमीच हेलावणारं असतं असं म्हणतात, पण या आईला आई म्हणावं कि नाही असा प्रश्न मात्र या निमित्ताने उपस्थिती होतोच होतो..

बाईट-१- गणेश इंगळे. डिवायएसपी रत्नागिरीBody:पोटच्या गोळ्याचा गळा घोटणाऱ्या निर्दयी मातेला अखेर बेड्या

नवजात मुलीला पाण्यात बुडवून मारून दिलं होतं फेकून
Conclusion:पोटच्या गोळ्याचा गळा घोटणाऱ्या निर्दयी मातेला अखेर बेड्या

नवजात मुलीला पाण्यात बुडवून मारून दिलं होतं फेकून
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.