ETV Bharat / state

भराडीदेवीच्या यात्रेकरिता एलटीटी ते सावंतवाडीसाठी विशेष रेल्वे - एलटीटी ते सावंतवाडीसाठी विशेष रेल्वे

एलटीटी-सावंतवाडी ही (क्रमांक-01161/01162) रेल्वेगाडी येत्या 14 फेब्रुवारी रोजी पहाटे एक वाजून 10 मिनिटांनी सुटणार असून, दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी सावंतवाडीला पोहोचणार आहे. भराडीदेवीच्या यात्रेकरिता ही विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे.

Konkan Railway
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jan 25, 2020, 7:49 AM IST

रत्नागिरी - भराडीदेवीच्या यात्रेकरिता जाणाऱ्या प्रवाशांकरिता कोकण रेल्वेमार्गावर विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. ही यात्रा आंगणेवाडी (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथे भरते. यात्रेकरिता भाविकांची गर्दी होत असल्याने त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून, रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) आणि पनवेल येथून या विशेष रेल्वे सावंतवाडी, थिवी आणि करमळीकडे सोडल्या जाणार आहेत.

हेही वाचा - मध्य रेल्वेची एसी लोकल ३० जानेवारीपासून सेवेत

एलटीटी-सावंतवाडी ही (क्रमांक-01161/01162) रेल्वेगाडी येत्या 14 फेब्रुवारी रोजी पहाटे एक वाजून 10 मिनिटांनी सुटेल आणि दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी सावंतवाडीला पोहोचेल. दुपारी दीड वाजता ही गाडी परतीच्या प्रवासाला निघणार असून, मध्यरात्री 12 वाजून 20 मिनिटांनी एलटीटीला पोहोचेल. बावीस डब्यांची ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळला थांबणार असल्याची माहित रेल्वे प्रशासनाने दिली.

हेही वाचा - सीएए समर्थनार्थ रामदेव बाबा मैदानात, आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर निशाणा

Intro:भराडीदेवीच्या यात्रेकरिता लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) आणि पनवेल विशेष गाडी

रत्नागिरी, प्रतिनिधी

आंगणेवाडी (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील भराडीदेवीच्या यात्रेकरिता जाणाऱ्या प्रवाशांकरिता कोकण रेल्वेमार्गावर विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) आणि पनवेल येथून या गाड्या सावंतवाडी, थिवी आणि करमळीसाठी सुटणार आहेत.

एलटीटी-सावंतवाडी ही 01161/01162 क्रमांकाची गाडी येत्या १४ फेब्रुवारी रोजी पहाटे एक वाजून १० मिनिटांनी सुटेल आणि दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी सावंतवाडीला पोहोचेल. दुपारी दीड वाजता ही गाडी परतीच्या प्रवासाला निघेल. मध्यरात्री १२ वाजून २० मिनिटांनी एलटीटीला पोहोचेल. बावीस डब्यांची ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळला थांबेलBody:भराडीदेवीच्या यात्रेकरिता लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) आणि पनवेल विशेष गाडी
Conclusion:भराडीदेवीच्या यात्रेकरिता लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) आणि पनवेल विशेष गाडी
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.