ETV Bharat / state

दापोली तालुक्यात मृतावस्थेत आढळला बिबट्या, गोळी लागून मृत्यू झाल्याचा अंदाज

दापोली तालुक्यातील आंबवली परिसरात  मृतावस्थेत एक बिबट्या आढळला. या घटनेची खबर वनविभागाला मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या बिबट्याचा गोळी लागून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

author img

By

Published : Feb 9, 2020, 11:48 PM IST

leopard dead body found in dapoli
दापोली तालुक्यात मृतावस्थेत आढळला बिबट्या

रत्नागिरी - दापोली तालुक्यातील आंबवली परिसरात मृतावस्थेत एक बिबट्या आढळला. या घटनेची खबर वनविभागाला मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या बिबट्याचा गोळी लागून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

दापोली तालुक्यात मृतावस्थेत आढळला बिबट्या

बिबट्याच्या अंगावर जखमा आढळल्या आहेत. या बिबट्याचा शवविच्छेदन अहवाल आल्यावर याबाबत गुन्हा दाखल केला जाण्याची शक्यता आहे.

Intro:दापोली तालुक्यातील आंबवली परिसरात मृतावस्थेत आढळला बिबट्या

रत्नागिरी, प्रतिनिधी

दापोली तालुक्यातील आंबवली परिसरात बिबट्या मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. याची खबर वनविभागाला देण्यात आल्यानंतर अधिका-यांना दिल्यावर वनाधिकाऱ्यांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर बिबट्याचा मृतदेह त्यांनी ताब्यात घेतला. या बिबट्याचा मृत्यू गोळी लागून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या दृष्टीने आता तपास सुरू आहे. बिबट्याच्या अंगावर जखमा आढळल्या असून या बिबट्याचा शवविच्छेदन अहवाल आल्यावर याबाबत गुन्हा दाखल केला जाण्याची शक्यता आहे.Body:दापोली तालुक्यातील आंबवली परिसरात मृतावस्थेत आढळला बिबट्याConclusion:दापोली तालुक्यातील आंबवली परिसरात मृतावस्थेत आढळला बिबट्या
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.