ETV Bharat / state

रत्नागिरीत पसरली दाट धुक्याची चादर

विशेषत: घाट रस्त्यात सर्वाधिक धुके पहायला मिळाले. त्यामुळेच कोकणातील नागमोडी वळणाच्या घाटातील  रस्ते धुक्याने झाकून गेले असून या रस्त्याचे सौदर्य खुलले आहे. रत्नागिरीतील काजरघाटी घाटात असेच धुके पहायला मिळत आहे.

रत्नागिरीत पसरलेली दाट धुक्याची चादर
author img

By

Published : Mar 10, 2019, 3:38 PM IST

रत्नागिरी - थंडीचा हंगाम संपत असतानाच रत्नागिरीत पुन्हा थंडी पडायला सुरुवात झाली आहे. शहर व परिसरात गेल्या ४ दिवसांपासून थंडी पडत असून सकाळच्या वेळेत हा गारवा चांगलाच जाणवतो आहे. त्यामुळे सकाळच्या वेळी दाट धुक्याची चादर पसरलेली पहायला मिळते. दाट धुक्यांमुळे कोकणाचे सौंदर्य अधिकच खुलले आहे.

रत्नागिरीत पसरलेली दाट धुक्याची चादर

विशेषत: घाट रस्त्यात सर्वाधिक धुके पहायला मिळाले. त्यामुळेच कोकणातील नागमोडी वळणाच्या घाटातील रस्ते धुक्याने झाकून गेले असून या रस्त्याचे सौदर्य खुलले आहे. रत्नागिरीतील काजरघाटी घाटात असेच धुके पहायला मिळत आहे.

या वातावरणाचा परिणाम आंब्यावर होण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आंबा बागायतदार चिंताग्रस्त झाला आहे.

Intro:रत्नागिरीत पसरली दाट धुक्याची चादर

रत्नागिरी, प्रतिनिधी

थंडीचा हंगाम आता संपत असतानाच रत्नागिरीत पुन्हा थंडी पडायला सुरुवात झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून थंडी जाणवते. दिवसा गार वारा सुटतो.. सकाळच्या वेळेत हा गारवा चांगलाच जणवतो. त्यामुळे सकाळच्या वेळेस दाट धुक्याची चादर पसरलेली पहायला मिळते. विशेषत: घाट रस्त्यात सर्वाधिक धुकं पहायला मिळतं. त्यामुळेच कोकणात सध्या वळणावळाच्या घाटातल्या रस्त्यांवर पसरलेल्या दाट धुक्याच्या चादरमुळे कोकणचं सौदर्य अधिकच खुलून गेलं आहे. कोकणातल्या नागमोडी वळणावळणाच्या रत्याचं सौदर्य खुलून गेलं आहे. रत्नागिरीतल्या काजरघाटी घाटात असंच धुकं पहायला मिळत आहे. मात्र या वातावरणाचा परिणाम आंब्यावर होण्याची भिती निर्माण झाली आहे.. त्यामुळे आंबा बागायतदार चिंंतााग्रस्त झाला आहे...Body:रत्नागिरीत पसरली दाट धुक्याची चादर Conclusion:रत्नागिरीत पसरली दाट धुक्याची चादर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.