ETV Bharat / state

डेल्टा प्लस विषाणूने घेतला राज्यातील पहिला बळी

रत्नागिरी जिल्ह्यात डेल्टा प्लस विषाणूने एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृत महिला ही संगमेश्वरमधील येथील आहे. मृत महिला वय हे 80 वर्ष आहे. तिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. डेल्टा प्लस विषाणूची लागण होण्यापूर्वी या महिलेला इतरही आजार होते. अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे.

author img

By

Published : Jun 25, 2021, 2:51 PM IST

first death of Delta Plus virus at district government hospital in ratnagiri
रत्नागिरीत डेल्टा प्लस विषाणूने घेतला पहिला बळी

रत्नागिरी - जिल्ह्यात राज्यातील पहिला डेल्टा प्लस विषाणूने रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृत महिला ही संगमेश्वरमधील येथील आहे. मृत महिला वय हे 80 वर्ष आहे. तिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. डेल्टा प्लस विषाणूची लागण होण्यापूर्वी या महिलेला इतरही आजार होते. अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे.

हेही वाचा - Delta Plus : काय आहे 'डेल्टा' आणि 'डेल्टा प्लस' व्हेरियंट?

हेही वाचा - रत्नागिरीत कोरोनाचा कहर सुरूच; गुरुवारी ५४० नवे रुग्ण, २० जणांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.