100 जणांची सुटका करण्यास एनडीआरएफला यश
CHIPLUN LIVE UPDATE : 100 जणांची सुटका करण्यास एनडीआरएफला यश
10:45 July 23
10:08 July 23
बचाव कार्यासाठी ठिकठिकाणची बचाव पथकं दाखल
चिपळूणच्या पुराच्या पाण्यात अनेक जण अडकले आहेत. या बचावकार्यासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्गतील बचाव पथके चिपळूणमध्ये दाखल झाली आहेत.
09:52 July 23
कालपासून पाणी नाही, जेवण नाही -
चिपळूणमध्ये पूरस्थिती अजूनही गंभीर आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना सुरक्षितस्थळी आणण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, अपरांत हॉस्पिटलमध्ये अडकलेल्या काही जणांना सुरक्षितस्थळी सुखरूप आणण्यात आले. असा महापूर कधी पाहिला नव्हता. कालपासून पाणी नाही, जेवण नाही, अशी प्रतिक्रिया या पूरग्रस्तांनी दिली.
09:48 July 23
रत्नागिरी - चिपळूणमध्ये पुराने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी यापूर्वी कधी पाणी आले नव्हते, अशा ठिकाणी देखील यावर्षी पुराचे पाणी भरले. चिपळूण शहरातील पागमळा परिसरात यापूर्वी कधी एवढे पाणी आले नव्हते. मात्र, यावर्षी हा भाग जलमय झालेला आहे.

TAGGED:
पाऊस