ETV Bharat / state

रत्नागिरीतील रघुवीर घाटात कोसळलेली दरड २४ तासानंतर हटवण्यात प्रशासनाला यश

मुसळधार पावसामुळे खेडच्या रघुवीर घाटात बुधवारी ४ वाजता दरड कोसळली होती. अखेर २४ तासांनी दरड बाजूला करण्यात यश आले. त्यामुळे सध्या या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

रघुवीर घाटातील दरड बाजूला करताना जेसीबी
author img

By

Published : Jul 11, 2019, 6:05 PM IST

रत्नागिरी - पावसामुळे रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या रघुवीर घाटात बुधवारी दरड कोसळली. त्यामुळे वाहतूक पुर्णतः ठप्प झाली होती. ही कोसळलेली दरड 24 तासानंतर प्रशासनाला हटवण्यात यश आले आहे.

मागील २ दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे खेडच्या रघुवीर घाटात बुधवारी ४ वाजता दरड कोसळली होती. अकल्पे गावाजवळ ही दरड कोसळल्याने 15 गावांचा संपर्क तुटला. दरड कोसळल्याने साताऱ्याकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. तब्बल २४ तास हा मार्ग बंद होता. या भागात पाऊस असल्याने दरड हटवण्याच्या कामात अडथळे निर्माण होत होते. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि दरड हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु केले. अखेर २४ तासांनी दरड बाजूला करण्यात यश आले. त्यामुळे सध्या या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

Intro:रघुवीर घाटात कोसळलेली दरड 24 तासानंतर हटवण्यात प्रशासनाला यश

रत्नागिरी, प्रतिनिधी

रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या रघुवीर घाटात बुधवारी दरड कोसळली होती. त्यामुळे वाहतूक पुर्णतः ठप्प होती. ही कोसळलेली दरड 24 तासानंतर प्रशासनाला हटवण्यात यश आलं आहे.
रत्नागिरीत दोन दिवसांपासून पडणा-या मुसळधार पावसामुळे खेडच्या रघुवीर घाटात दरड कोसळली होती. बुधवारी अकल्पे गावाजवळ ही दरड कोसळल्यानं 15 गावांचा संपर्क तुटला होता.. दरड कोसळल्याने साता-याकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.. तब्बल 24 तास हा मार्ग बंद होता. बुधवार सायंकाळी 4 वाजता ही दरड कोसळली, मात्र या भागात पाऊस असल्यानं दरड हटवण्याच्या कामात अडथळे निर्माण होत होते.. दरड कोसळळ्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. आणि दरड हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु केले मात्र. पावसामुळे कामात अडथळा येत होता. अखेर 24 तासांनी दरड बाजूला करण्यात यश आलं. त्यामुळे सध्या या मार्गावरील वाहतूक सुरु करण्यात आली..
Body:रघुवीर घाटात कोसळलेली दरड 24 तासानंतर हटवण्यात प्रशासनाला यश Conclusion:रघुवीर घाटात कोसळलेली दरड 24 तासानंतर हटवण्यात प्रशासनाला यश
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.