ETV Bharat / state

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; २ ठार, चालक गंभीर - road accident at mumbai pune highway

गेल्या चार दिवसात या महामार्गावर खोपोली पोलीस ठण्याच्या हद्दीत घडलेला हा तिसरा मोठा अपघात आहे. या तीन अपघातात एकूण सात जणांनी प्राण गमावले, तर, जवळपास ४५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर अपघात, दोन ठार, एक गंभीर
author img

By

Published : Nov 7, 2019, 12:31 PM IST

रायगड - मुंबई-पुणे द्रुतगति महामार्गावर आज सकाळी खोपोली एक्झिटजवळ दोन ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. उभ्या असलेल्या एका ट्रकला मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. यामध्ये दोघे जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

road accident at mumbai pune highway  road accident near khopoli
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर अपघात, दोन ठार, एक गंभीर

आज सकाळी ११ च्या दरम्यान मुंबई-पूणे द्रुतगती महामार्गावर खोपोली एक्झिटजवळ मुंबई लेनवर एका उभ्या असलेल्या ट्रकला मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत मागे असलेल्या ट्रकच्या केबिनचा अक्षरशः चक्काचूर झाला. गाडीत बसलेल्या क्लिनर व सह प्रवासी या दोघांचा जागीच मृत्यू झाला व ट्रक चालक गंभीररित्या जखमी झाला आहे. गेल्या चार दिवसात या महामार्गावर खोपोली पोलीस ठण्याच्या हद्दीत घडलेला हा तिसरा मोठा अपघात आहे. या तीन अपघातात एकूण सात जणांनी प्राण गमावले, तर, जवळपास ४५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

Intro:मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खोपोली एक्सिट ला दोन ट्रक च्या अपघातात दोन जन ठार एक जन गंभीर जखमी
रायगड - मुंबई-पुणे द्रुतगति महामार्गावर आज सकाळी खोपोली एक्सिट ला दोन ट्रक मधे भीषण अपघात झाला असून उभ्या असलेल्या एका ट्रक ला मागून येणाऱ्या ट्रक ने जोरदार धड़क दिल्याने त्या ट्रक मधील दोन जन जागीच ठार झाले तर एक जन गंभीर जखमी झाला आहे.Body:आज सकाळी 11 च्या दरम्यान मुंबई - पूणा द्रुतगती महामार्गावर खोपोली एक्सिट जवळ मुंबई लेन वर एका उभ्या असलेल्या ट्रक ला मागून येणाऱ्या ट्रक ने जोरदार धडकला या धडकेत मागिल ट्रक च्या केबिन चा अक्षरशः चक्काचूर झाला व गाडीत बसलेल्या दोन जनांचा जागीच मृत्यु झाला व एक जन गम्भीररित्या जखमी झाला आहे.Conclusion:गेल्या चार दिवसात या महामार्गावर खोपोली पोलिस ठण्याच्या हद्दित घडलेला हा तीसरा मोठा अपघात असून या तीन अपघाता मधे एकूण सात जन मृत्युमुखी पडले असून जवळपास पंचेचालीस प्रवासी गम्भीररित्या जखमी झाले आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.