ETV Bharat / state

रोहा : मुंबईचे तीन तरुण कुडंलिका नदीत बुडाले; दोघांचे मृतदेह सापडले, एकाचा शोध सुरू - रेस्क्यू टीम

रोहा तालुक्यातील चिंचोली येथील रहिवासी संकेत पवार हे मुंबईहून आपल्या काही मित्रांसह गावी आले होते.  त्यानंतर आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास संकेत पवार हे महेश जेजुरकर, परेश जेजुरकर, अक्षय गणगे यांच्यासह अन्य मित्रांबरोबर गावातून वाहणाऱ्या कुंडलिका नदी पात्रात पोहण्यास गेले.

मृतदेहांचे शोध घ्यायला निघालेली रेस्क्यू टीम
author img

By

Published : Jun 16, 2019, 7:43 PM IST

Updated : Jun 16, 2019, 11:15 PM IST

रायगड - मुंबई येथील तीन तरुण रोहा तालुक्यातील बल्ले चिंचोली गावातील कुंडलिका नदी पात्रात बुडाल्याची घटना घडली आहे. ही घटना आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. यानंतर सुरू करण्यात आलेल्या शोध मोहिमेत दोघांचे मृतदेह सापडले आहेत, तर एकाचा शोध अद्याप सुरू करण्यात आले होते. दरम्यान, संध्याकाळ झाल्यानंतर शोधकार्य थांबवण्यात आले आहे. उद्या सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात येणार आहे.

मुंबईचे तीन तरुण कुडंलिका नदीत बुडाले; दोघांचे मृतदेह सापडले.

महेश अरुण जेजुरकर (वय 39), परेश अरुण जेजुरकर (वय 35), अक्षय शालिग्राम गणगे (वय 29) अशी बुडालेल्यांची नावे आहेत. यामध्ये अक्षय आणि परेश या दोन मित्रांचा मृतदेह सापडले आहेत. तर एकाचा शोध सुरू आहे.

police reached on the spot
घटनास्थळी दाखल झालेले पोलिस

रोहा तालुक्यातील चिंचोली येथील रहिवासी संकेत पवार हे मुंबईहून आपल्या काही मित्रांसह गावी आले होते. त्यानंतर आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास संकेत पवार हे महेश जेजुरकर, परेश जेजुरकर, अक्षय गणगे यांच्यासह अन्य मित्रांबरोबर गावातून वाहणाऱ्या कुंडलिका नदी पात्रात पोहण्यास गेले. त्यावेळी नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने महेश, परेश व अक्षय हे तिघे बुडाले. त्यावेळी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न सोबत आलेल्या मित्रांनी केला. मात्र, त्यांना अपयश आले.

rescue team going on to find death bodies in river
मृतदेहांचे शोध घ्यायला निघालेली रेस्क्यू टीम

कुंडलिका नदी पात्रात तीन जण बुडल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. तसेच रेस्क्यू टीमहीने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन शोध कार्य सुरू केले होते. त्यांना २ मृतदेह शोधण्यात यश आहे आहे.

Intro:रोहा तालुक्यातील बल्ले चिंचोली गावातील नदी पात्रात तीन जण बुडाले, शोध कार्य सुरू

मुंबईहून आले होते फिरण्यास

रायगड : रोहा तालुक्यातील बल्ले चिंचोली गावातील कुंडलिका नदी पात्रात तीन जण बुडाल्याची घटना आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. महेश अरुण जेजुरकर (39), परेश अरुण जेजुरकर (35 ), अक्षय शालिग्राम गणगे (29) अशी बुडालेल्याची नावे आहेत. या तिघांचा शोध घेण्याची मोहीम रेस्क्यू टीम कडून सुरू आहे.Body:रोहा तालुक्यातील चिंचोली येथील रहिवासी संकेत पवार हे मुंबई वरून आपल्या काही मित्रांसह मुंबई येथून गावी आले होते. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास संकेत पवार हे महेश जेजुरकर, परेश जेजुरकर, अक्षय गणगे यांच्यासह अन्य मित्राबरोबर गावातून वाहणाऱ्या कुंडलिका नदी पात्रात पोहण्यास गेले. त्यावेळी नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने महेश, परेश व अक्षय हे तिघे बुडाले. त्यावेळी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न सोबत अलेल्यानी केला. मात्र ते या तिघांना वाचू शकले नाही.Conclusion:कुंडलिका नदी पात्रात तीन जण बुडल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले असून रेस्क्यू टीमही पोहचून शोध कार्य सुरू केले आहे. मात्र अद्याप तिघांचा शोध लागलेला नाही.
Last Updated : Jun 16, 2019, 11:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.