ETV Bharat / state

सहा टर्मची निष्क्रियता संपवून मला संसदेत पाठवा - सुनील तटकरे

दुरशेत येथे असलेल्या मतदान केंद्रावर आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे हे आपल्या कुटूंबासह मतदान करायला आले होते. यावेळी पत्नी वरदा तटकरे, आई गीता तटकरे, पुत्र आ. अनिकेत तटकरे, सून वेदांती तटकरे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

author img

By

Published : Apr 23, 2019, 1:13 PM IST

सुनील तटकरेंनी सह कुटुंब मतदान केले.

रायगड - लोकसभा निवडणुकीत यावेळी विविध संघटनांनी तसेच मतदारांनी मला पूर्ण पाठिंबा दिला आहे. सहा वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या निष्क्रिय खासदारांना घरी बसवून मला संसदेत पाठवा, अशी प्रतिक्रिया आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी दिली.

सुनील तटकरेंनी सह कुटुंब मतदान केले.

दुरशेत येथे असलेल्या मतदान केंद्रावर आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे हे आपल्या कुटूंबासह मतदान करायला आले होते. यावेळी पत्नी वरदा तटकरे, आई गीता तटकरे, पुत्र आ. अनिकेत तटकरे, सून वेदांती तटकरे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी तटकरे म्हणाले की, विविध संघटनांनी मला पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर शेकाप, काँग्रेस पक्षानेही पूर्ण ताकदीने स्वतः उमेदवार समजून निवडणुकीत काम केले आहे. गेल्या निवडणुकीत निसटता पराभव झाला असला तरी यावेळी मोठ्या मताधिक्याने निवडून येईल, असा विश्वास तटकरे यांनी बोलून दाखवला.

सरफराज सनदी - सांगली 

FEED SEND FTP - 

FILE NAME - R_MH_1_SNG_23_APR_2019_VIP_MATDAN_SARFARAJ_SANADI - to - R_MH_4_SNG_23_APR_2019_VIP_MATDAN_SARFARAJ_SANADI

स्लग - स्वाभिमानीचे उमेदवार विशाल पाटील आणि भाजपा अमादारांनी बजावाला मतदानाचा हक्क ..

अँकर - सांगली लोकसभेच्य निवडणूकीसाठी मतदानाला सुरवात झाली असून ७ वाजल्या मतदान केंद्रावर मतदार रांगेत उभे असल्याचे पहायला मिळाले,तर या लोकसभा मतदार संघात काँग्रेस महाआघाडीच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांनी मतदान केले आहे. त्यांच्या मूळ गावी पदमाळे येथे मतदानाचा हक्क बजावला आहे.तर या निवडणुकीत जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून आपला विजय निश्चित होईल असा विश्वास विशाला पाटील यांनी व्यक्त केला.

बाईट - विशाला पाटील - उमेदवार , स्वाभिमानी शेतकरी पक्ष,सांगली लोकसभा.

तर सांगली भाजपाचे आमदार सुधीर गाडगीळ यांनीही आपल्या कुटुंबा समवेत सांगली मध्ये मतदानाचा हक्का बजावला आहे. 

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.