ETV Bharat / state

प्रतापगडावर शिवप्रतापदिनाची तयारी सुरू; कायदा सुव्यवस्थेवर विशेष लक्ष - प्रतापगड

प्रतापगड उत्सव समितीच्यावतीने शिवप्रताप दिनानिमित्त प्रतापगड किल्ल्यावर आणि वाईच्या गणपती घाटात ३ डिसेंबरला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विविध क्षेत्रात धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या वक्तींना जिवा माहाले पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

satara
प्रतापगड
author img

By

Published : Dec 2, 2019, 11:21 PM IST

सातारा - शिवप्रताप दिनानिमित्त प्रतापगड किल्ल्यावर आणि वाईच्या गणपती घाटात ३ डिसेंबरला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतापगड उत्सव समितीच्यावतीने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा - मशालींच्या रोषणाईने उजळला प्रतापगडाचा ध्वज बुरुज

तसेच विविध क्षेत्रात धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या वक्तींना जिवा माहाले पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी कार्यक्रमस्थळाची पाहणी केली. त्याचप्रमाणे २ ते ४ डिसेंबरपर्यंत सुरक्षिततेच्या कारणास्तव संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना आवश्यक असणारे सर्व निर्देश देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.

Intro:सातारा : प्रतापगड (ता.महाबळेश्वर)  या ठिकाणी 3 डिसेंबर रोजी शिवप्रतापदिन तसेच वाई येथे प्रतापगड उत्सव समितीच्यावतीने गणपती घाट वाई येथे शिवप्रताप दिन व वीर जिवा महाले पुरस्कार यासह विविध कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत. 
Body:या कार्यक्रमांमधील व्यक्तीचे वर्तन/हालचाल कशी असावी याकरीता निर्बंध घालणे आवश्यक असल्याने पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 नुसार असलेल्या अधिकाराचा वापर करुन कायदा व सुव्यवस्था बंदोबस्तासाठी कर्तव्यावर नेमण्यात आलेल्या सर्व पोलीस अधिकारी यांना 2 ते 4 डिसेंबर या कालावधीत आवश्यक असणारे सर्व निर्देश देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.

Conclusion:प्रतापगड ता. महाबळेश्वर या ठिकाणी 3 डिसेंबर रोजी शिवप्रतापदिन तसेच वाई येथे प्रतापगड उत्सव समितीच्यावतीने गणपती घाट वाई येथे शिवप्रताप दिन व वीर जिवा महाले पुरस्कार यासह विविध कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.