रायगड - राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास शासनाने 23 नोव्हेंबरला परवानगी दिली. रायगड जिल्ह्यातही शाळा सुरू झाल्या, पण अनेक शिक्षकांचा कोविड तपासणी अहवाल आलेला नसल्याने फक्त 229 शाळेमध्येच 'घंटा' वाजली आहे. सोमवारी 229 शाळेत 6066 विद्यार्थीच दाखल झाले होते. शिक्षकांच्या कोविड तपासणीत जिल्ह्यात 20 शिक्षक तर शिक्षकेत्तर एक कर्मचारी असे 21 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे शिक्षकांची कोविड तपासणी पूर्ण होण्यास आठवड्याचा कालावधी लागेल, असे शिक्षणाधिकारी भाऊसाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
आठ महिन्यानंतर जिल्ह्यातील 229 शाळांचीच 'घंटा' वाजली - रायगड शाळा सुरू
सोमवारी 229 शाळेत 6066 विद्यार्थीच दाखल झाले होते. शिक्षकांच्या कोविड तपासणीत जिल्ह्यात 20 शिक्षक तर शिक्षकेत्तर एक कर्मचारी असे 21 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे शिक्षकांची कोविड तपासणी पूर्ण होण्यास आठवड्याचा कालावधी लागेल, असे शिक्षणाधिकारी भाऊसाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
![आठ महिन्यानंतर जिल्ह्यातील 229 शाळांचीच 'घंटा' वाजली रायगड](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9650048-702-9650048-1606222950990.jpg?imwidth=3840)