ETV Bharat / state

रायगडमधील मुरा गाव मुलभूत सुविधांपासून वंचित, ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

गाव अद्यापही मुलभूत सुविधांपासून वंचित आहे. लोकप्रतिनिधी आणि शासनाच्या अनेक अधिकाऱ्यांनी नेहमी दुर्लक्षच केले. त्यामुळे ग्रामस्थांनी मतदान करण्याचा निर्यण घेतला आहे.

रायडमधील मुरा गाव मुलभूत सुविधांपासून वंचित
author img

By

Published : Oct 15, 2019, 4:33 PM IST

रायगड - जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील महादेवाचा मुरा गाव अद्यापही विकासापासून वंचित आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

रायडमधील मुरा गाव मुलभूत सुविधांपासून वंचित, ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

गाव अद्यापही मुलभूत सुविधांपासून वंचित आहे. गावात उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी भटकंती करावी लागते. तसेच अद्यापही गावात जायला रस्ता नाही. त्यामुळे वाहतुकीसाठी अडचण निर्माण होते. यासाठी ग्रामस्थांनी अनेकदा लोकप्रतिनिधींकडे मागणी देखील केली. मात्र, त्यांनी प्रत्येकवेळी निष्क्रियता दाखवली. लोकप्रतिनिधी आणि शासनाच्या अनेक अधिकाऱ्यांनी नेहमी दुर्लक्षच केले. त्यामुळे ग्रामस्थांनी मतदान करण्याचा निर्यण घेतला आहे.

Intro:स्लग - पोलादपूर तालुक्यातील महादेवाचा मुरा येथील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कारBody:अँकर - पोलादपूर तालुक्यतील दुर्गम विकास पासून वंचित असलेल्या महादेवाचा मुरा येथील ग्रामस्थांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार एकजुटीने केला आहे. या गावात मूलभूत सुविधा पोहचविण्यासाठीही लोकप्रतिनिधी यांनी निष्क्रियता दाखवली आहे. त्यामुळे या गावांनी मतदानावर बहिष्कार घेतला आहे.Conclusion:राजकीय व प्रशासकीय अनास्थेपोटी दुर्लक्षित राहिलेल्या महादेव मुरा येथील ग्रामस्थांना उन्हाळ्यात पाणी टंचाई होते तर गावा पर्यतचा रस्ता यंदा दुभंगल्याने  रहदारी बंद झाली आहे. याकडे लोकप्रतिनिधी व शासनाने विविध अधिकारी यांनी लक्ष न दिल्याने बहिष्कार टाकण्याचा निर्णय या गावकऱ्यांनी घेतला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.