ETV Bharat / state

श्रीवर्धन मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांचा मोठ्या मताधिक्याने विजयी - maharashtra vidhan sabha election results 2019

अवघ्या रायगड जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतलेल्या श्रीवर्धन मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांनी शिवसेनेच्या विनोद घोसाळकर यांचा ३९६२१ मताधिक्याने पराभव केला आहे.

श्रीवर्धन मतदारसंघातून अदिती तटकरे विजयी
author img

By

Published : Oct 25, 2019, 11:45 AM IST

रायगड - श्रीवर्धनची विधानसभा निवडणूक सुनील तटकरे यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. शिवसेनेने विनोद घोसाळकर यांना उमेदवारी घोषित केल्यानंतर त्यांनी श्रीवर्धन मतदारसंघातील सर्व विभाग पिंजून काढला होता. काँग्रेस मधील बंडखोरांना शिवसेनेने बळ पुरवले होते. त्यामुळे निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली होती. एका बाजूला अवधूत तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश करत निवडणुकीत रंगत आणली होती. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसकडून अदिती तटकरे यांच्या प्रचारसाठी संपुर्ण कुटुंब मैदानात उतरले होते.

अदिती तटकरे यांच्या विजयानंतर सुनिल तटकरे यांची प्रतिक्रीया

हेही वाचा... मनसेचं आता काय होणार?

राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचार यंत्रणा उभी करताना अतिशय उत्तम नियोजन केल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीचे बलस्थान व शिवसेनेच्या बलस्थानाचा उत्तम पद्धतीने अभ्यास करण्यात राष्ट्रवादीचा अभ्यास गट यशस्वी झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चक्रव्यूह आखणीनुसार अनिकेत तटकरे यांनी शिवसेनेची ताकद असलेल्या मुबंई स्थीत मतदारांच्या गाठीभेटींना प्राधान्य दिले. त्यामुळे शिवसेनेची ताकद असलेल्या मुंबईकर मतदात्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याकडे वळते केले. त्याचवेळी सुनिल तटकरे यांनी आपल्या राजकीय कौशल्याचा उपयोग करून विरोधी पक्षांतील नाराज कार्यकत्यांना राष्ट्रवादीमध्ये सामावून घेतले. त्याचबरोबर शिवसेनेच्या मित्रपक्षांची देखील मनधरणी करून आपल्या बाजूला वळवल्याचे दिसत आहे. त्यामुळे आदिती तटकरे यांना ही निवडणूक अगदी सहज जिंकता आली आहे.

हेही वाचा... महाराष्ट्रात शरद पवारच ठरले ‘तेल लावलेले पैलवान’

आदिती तटकरे यांच्या विजयाचा जल्लोष श्रीवर्धन मतदारसंघात मोठ्या प्रमाणात करण्यात आला. विविध भागात मिरवणुकी काढण्यात आल्या होत्या. फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला व नवनिर्वाचित आमदार आदिती तटकरे यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात आले.

श्रीवर्धन विधानसभेत प्रत्येक उमेदवाराला मिळालेली मते

  • आदिती सुनील तटकरे (राष्ट्रवादी) ९२०७४
  • विनोद रामचंद्र घोसाळकर(शिवसेना) ५२४५३
  • सुमन यशवंत सकपाळ(बहुजन समाज पार्टी) ७७७
  • संजय बाळकृष्ण गायकवाड(मनसे)१४७३
  • अकमल अस्लम कादिरी(इंडियन युनियन मुस्लिम लीग)३३०
  • रामभाऊ रामचंद्र मंचेकर(बहुजन मुक्ती पार्टी) २८१
  • गीता भद्रसेन वढाई(अपक्ष)११५
  • दानिश नाईम लांबे(काँग्रेस बंडखोर अपक्ष) ४४३
  • देवचंद्र धर्मा म्हात्रे(अपक्ष)३६६
  • ज्ञानेदेव मारुती पवार(काँग्रेस बंडखोर अपक्ष) १८४४
  • भास्कर नारायण कारे(अपक्ष) ६७९
  • मेहेक फैसल फोपेरे(अपक्ष)४०१
  • डॉ मुईज शेख(काँग्रेस बंडखोर अपक्ष)१५७
  • संतोष तानाजी पवार(अपक्ष)११८३
  • नोटा ३७७२

Intro: अवघ्या रायगड जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतलेल्या श्रीवर्धन मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांनी शिवसेनेच्या विनोद घोसाळकर यांचा ३९६२१ मताधिक्याने पराभव केला आहेBody:सदरची विधानसभा निवडणूक सुनील तटकरे यांच्या साठी प्रतिष्ठेची मानली जात होती.  शिवसेनेने विनोद घोसाळकर यांना उमेदवारी घोषित केल्या नंतर त्यांनी श्रीवर्धन मतदार संघातील सर्व  विभाग पिंजून काढला होता. काँग्रेस मधील बंडखोरांना शिवसेनेने बळ पुरवले होते. त्यामुळे निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली होती. एकबाजूला अवधूत तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश करत निवडणुकीत रंगत आणली होती. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस कडून अदिती तटकरे यांच्या प्रचारसाठी संपुर्ण कुटुंब मैदानात उतरले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचार यंत्रणा उभी करतांना अतिशय उत्तम नियोजन केल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीचे बलस्थान व शिवसेनेच्या बलस्थानाचा उत्तम पद्धतीने अभ्यास करण्यात राष्ट्रवादीचा अभ्यास गट यशस्वी झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चक्रव्यूह आखणी नुसार अनिकेत तटकरे यांनी शिवसेनेची ताकद असलेल्या मुबंई स्थित मतदारांच्या गाठीभेटीना प्राधान्य दिले. त्यामुळे शिवसेनेची ताकद असलेल्या मुबंईकर  मतदात्यांना राष्ट्रवादी काँग्रेस ने आपल्या कडे वळते केले .त्याच वेळी सुनिल तटकरे यांनी आपल्या राजकीय कौशल्याचा उपयोग करून  विरोधी पक्षांतील नाराज कार्यकत्यांना राष्ट्रवादी मध्ये सामावून घेतले. त्याचबरोबर शिवसेनेच्या मित्र पक्षांची देखील मनधरणी करून आपल्या बाजूला वळवल्याच दिसत आहे. त्यामुळे आदिती तटकरे यांना ही निवडणूक अगदी सहज जिंकता आली आहे. 
Conclusion:आदिती तटकरे यांच्या विजयाचा जल्लोष श्रीवर्धन मतदारसंघात मोठ्या प्रमाणात करण्यात आला. विविध भागात मिरावणुकी काढण्यात आल्या होत्या. फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला. व नवनिर्वाचित आमदार आदिती तटकरे यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात आले.

श्रीवर्धन विधानसभेसाठी प्रत्येक उमेदवाराला मिळालेली मते:- 

आदिती सुनील तटकरे (राष्ट्रवादी) ९२०७४   विनोद रामचंद्र घोसाळकर(शिवसेना) ५२४५३  सुमन यशवंत सकपाळ(बहुजन समाज पार्टी) ७७७ संजय बाळकृष्ण गायकवाड(मनसे)१४७३ अकमल अस्लम कादिरी(इंडियन युनियन मुस्लिम लीग)  ३३० रामभाऊ रामचंद्र मंचेकर(बहुजन मुक्ती पार्टी) २८१  गीता भद्रसेन वढाई(अपक्ष)११५ दानिश नाईम लांबे(काँग्रेस बंडखोर अपक्ष)४४३ देवचंद्र धर्मा म्हात्रे(अपक्ष)३६६ ज्ञानेदेव मारुती पवार(काँग्रेस बंडखोर अपक्ष)१८४४ भास्कर नारायण कारे(अपक्ष) ६७९   मेहेक फैसल फोपेरे(अपक्ष)४०१ डॉ मुईज शेख(काँग्रेस बंडखोर अपक्ष)१५७ संतोष तानाजी पवार(अपक्ष)११८३ व नोटा ३७७२

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.